शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : अर्जुन तेंडुलकर आता मुंबईकडून खेळणार नाही; संघ बदलीसाठी मागितली 'NOC'!

क्रिकेट : Sunil Gavaskar:तुम्ही तुमच्या क्रिकेटवर लक्ष द्या..., सुनील गावस्कर यांनी IPL च्या टीकारांना सुनावले 

क्रिकेट : BBLचे अस्तित्व धोक्यात! 'या' लीगने 15 ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिली कोट्यवधींची ऑफर 

क्रिकेट : Yuzvendra Chahal:चहलचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक! पत्नी धनश्री आणि धोनी यांची खासगी चॅट झाली व्हायरल

क्रिकेट : VIDEO:आफ्रिकेचा खेळाडू बनला सुपरमॅन! हवेत उडून एका हाताने घेतला जबरदस्त झेल

क्रिकेट : Adam Gilchrist:भारतीय खेळाडू BBLमध्ये येऊन का खेळत नाहीत? मला याचं उत्तर द्या; ॲडम गिलख्रिस्ट संतापला 

क्रिकेट : IPLचे वाढते वर्चस्व वर्ल्ड टी-२० लीगसाठी धोकादायक, ॲडम गिलख्रिस्टचा दावा 

क्रिकेट : Mithali Raj:मी अजून निर्णय घेतला नाही, मिताली राजने दिले पुन्हा क्रिकेट खेळण्याचे संकेत

क्रिकेट : द्विदेशीय टी-२० मालिकांपेक्षा IPL सारख्या लीगना महत्त्व द्या, रवी शास्त्रींचा अजब सल्ला

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी आयपीएल; भारतातील सहा फ्रॅन्चायजी संघ खरेदी करणार