शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेत रंगणार मिनी IPL चा थरार; MI आणि CSK ने लावली सर्वाधिक बोली 

क्रिकेट : ठरलं! आता तब्बल अडीच महिने रंगणार IPL चा थरार, BCCIच्या मागणीचा ICCने ठेवला मान

क्रिकेट : ICC च्या बैठकीत रमीझ राजा IPL ला विरोध करण्याच्या तयारीत

क्रिकेट : Suresh Raina IPL 2023 : रवींद्र जडेजाचा 'दुरावा', CSKची सुरेश रैनाला साद!; आयपीएल २०२३मध्ये Mr. IPL पुन्हा MS Dhoni सोबत खेळणार?, Video

क्रिकेट : आयपीएल खेळताना थकवा येत नाही, देशासाठी खेळायच्या वेळी विश्रांती हवी?

क्राइम : Crime News: डुप्लिकेट IPL! क्रिकेटर, पंच, कॉमेंट्रेटर सगळे नकली, कोट्यवधीचा सट्टा, पाहून पोलीसही चक्रावले 

क्रिकेट : Ravindra Jadeja vs CSK : रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्सच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या; CSK कडून मोठं विधान, तो त्याचा वैयक्तिक निर्णय!

क्रिकेट : Ravindra Jadeja CSK: रविंद्र जाडेजा अन् चेन्नईचं ब्रेक-अप? जाडेजाच्या 'त्या' कृतीमुळे रंगल्यात तुफान चर्चा

क्रिकेट : भारताचा हा स्टार खेळाडू बालमैत्रिणीच्या पडला प्रेमात, घायाळ करणारं आहे तिचं सौंदर्य

संपादकीय : एक चेंडू 30 लाखांचा, एक ओव्हर 3 काेटींची; आयपीएलच्या मीडिया हक्कांसाठी मोजले पैसे