शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL: तीन संघांना रणजी चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाकडे केकेआरच्या प्रशिक्षकपदाची धुरा 

क्रिकेट : मोठी बातमी : Kolkata Knight Ridersने कोच बदलला, ब्रेंडन मॅक्यूलमला उचलून भारतीय प्रशिक्षक बसवला! 

क्रिकेट : CSA T20 League:सुपरकिंग्सच्या ताफ्यात मोईन अलीचा समावेश; 'या' खेळाडूची कर्णधारपदी वर्णी

क्रिकेट : Smriti Mandhana : पुढल्या वर्षी महिलांसाठी IPL होतेय; पत्रकाराच्या प्रश्नावर स्मृती मानधनाची 'भारी' रिअ‍ॅक्शन, Video

क्रिकेट : Ross Taylor:धावा न केल्याने सेहवागने रागाने धक्काबुकी केली, रॉस टेलरने पुन्हा केले गंभीर आरोप

क्रिकेट : हे खरं असेल तर ते फारच चुकीचे आहे, BCCI च्या निर्णयावरून IPL संघमालकांमध्ये नाराजी! 

क्रिकेट : IPL 2023 : रवींद्र जडेजा Chennai Super Kingsची साथ सोडणार?; अन्य फ्रँचायझींशी चर्चेला केली सुरुवात, पण IPL नियम काय सांगतो?

क्रिकेट : ...तरच भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळू शकतात; BCCI ने स्पष्टच सांगितले

क्रिकेट : अर्जुन तेंडुलकर आता मुंबईकडून खेळणार नाही; संघ बदलीसाठी मागितली 'NOC'!

क्रिकेट : Sunil Gavaskar:तुम्ही तुमच्या क्रिकेटवर लक्ष द्या..., सुनील गावस्कर यांनी IPL च्या टीकारांना सुनावले