IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे. Read More
Shubman Gill Create History: आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल उत्तम फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. ...
Mumbai Indians IPL Playoff Scenario: चेन्नई- कोलकाता यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार की नाही? हे स्पष्ट होईल. ...