लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 "ज्यावेळी करायचं होतं, तेव्हा मी बरोबर केलंय, आता..."; रोहित शर्मा नेमकं कशाबद्दल बोलतोय? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण - Marathi News | IPL 2025 LSG vs MI Jab Karna Tha Maine Kiya Ab Nahi Rohit Sharma Leaked Chat With Zaheer Khan Has Fans Fearing MI Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 "ज्यावेळी करायचं होतं, तेव्हा मी बरोबर केलंय, आता..."; रोहित शर्मा नेमकं कशाबद्दल बोलतोय?

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सर्व काही ठीक नाही, अशी चर्चा या व्हिडिओमुळे रंगू लागली आहे. ...

IPL 2025 : पंतच्या लखनौमधील नवखा 'प्रिन्स' ठरतोय लक्षवेधी; टी-२० त हॅटट्रिकचाही साधलाय डाव - Marathi News | IPL 2025 LSG vs MI 16th Match Lokmat Player to Watch Prince Yadav Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : पंतच्या लखनौमधील नवखा 'प्रिन्स' ठरतोय लक्षवेधी; टी-२० त हॅटट्रिकचाही साधलाय डाव

आयपीएलमध्ये ट्रॅविस हेडच्या रुपात पहिली विकेट घेत केलीये हवा ...

IPL 2025 : मिस्टर IPL ची कार्बन कॉपी! MI च्या ताफ्यातील गडी रिव्हर्स स्वीप-स्कूप शॉट्सही मारतो भारी - Marathi News | IPL 2025 LSG vs MI 16th Match Lokmat Player to Watch Tilak Varma Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मिस्टर IPL ची कार्बन कॉपी! MI च्या ताफ्यातील गडी रिव्हर्स स्वीप-स्कूप शॉट्सही मारतो भारी

बोल्ड अँण्ड गोल्ड जनरेशनमधील या दोन खेळाडूंमध्ये काही गोष्टींतील  साधर्म्य हे आश्चर्यचकित करून सोडणारे आहे. ...

Harshit Rana Flying Kiss Celebration: शिक्षा भोगली! शाहरुखला वेड लावलं; आता पुन्हा किसचा किस्सा चर्चेत - Marathi News | IPL 2025 KKR vs SRH Harshit Rana Brings Back Controversial Flying Kiss Celebration After Dismissing Abhishek Sharma Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Harshit Rana Flying Kiss Celebration: शिक्षा भोगली! शाहरुखला वेड लावलं; पुन्हा किसचा किस्सा चर्चेत

हर्षित राणा पुन्हा फ्लाइंग किस मूडमध्ये, पण शिक्षा होणार नाही याची काळजी घेतलीये ...

IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासात SRH वर पहिल्यांदाच आली ही वेळ! KKR नं साधला मोठा डाव - Marathi News | IPL 2025 KKR vs SRH Kolkata Knight Riders won by 80 runs Biggest Defeat Margins For Sunrisers Hyderabad In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासात SRH वर पहिल्यांदाच आली ही वेळ! KKR नं साधला मोठा डाव

सनरायझर्स हैदराबादच्या संघाला ८० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ...

KKR vs SRH : "दिल से रे..." शाहरुखच्या संघातील २० वर्षीय सुपरस्टारच्या फिफ्टीसह सेलिब्रेशनची चर्चा - Marathi News | IPL 2025 KKR vs SRH 15th Match Kolkata Knight Riders 20 Year Old Batter Angkrish Raghuvanshi Does Perfect Heart Shaped Celebration After Fifty Against Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs SRH : "दिल से रे..." शाहरुखच्या संघातील २० वर्षीय सुपरस्टारच्या फिफ्टीसह सेलिब्रेशनची चर्चा

Angkrish Raghuvanshi Fifty Celebration: अर्धशतकी खेळीनंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.  ...

KKR vs SRH: सलामीवीरांचा फ्लॉप शो! रिंकूसह महागडा गडी पेटला; KKR नं पहिल्यांदाच गाठला २०० चा आकडा - Marathi News | IPL 2025 KKR vs SRH 15th Match Venkatesh Iyer And Angkrish Raghuvanshi Fifty Ajinkya Rahane And Rinku Singh Class Shoe Kolkata Knight Riders Reach 200 Runs First Time In IPL 18 Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs SRH: सलामीवीरांचा फ्लॉप शो! रिंकूसह महागडा गडी पेटला; KKR नं पहिल्यांदाच गाठला २०० चा आकडा

कोलकाताच्या संघानं यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच २०० धावांचा आकडा गाठल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2025 : Kamindu Mendis नं दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याचं कसब दाखवलं; अन् विकेटही घेतली (VIDEO) - Marathi News | IPL 2025 KKR vs SRH 15th Match Who Is Kamindu Mendis Sri Lanka All-Rounder Bowled Right Handed Against Venkatesh Iyer And Switched To His Left Hand To Angkrish Raghuvanshi And Take Wicket Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : Kamindu Mendis नं दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याचं कसब दाखवलं; अन् विकेटही घेतली (VIDEO)

श्रीलंकन गोलंदाजाच्यात कमालीच टॅलेंट; दोन्ही हातांनी गोलंदाजी करत वेधल लक्ष ...