लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Investment Tips : इतक्या वर्षांसाठी करा ५ हजारांची गुंतवणूक आणि मिळू शकतात १ कोटी, जाणून घ्या कसं? - Marathi News | Invest 5 thousand rupess monthly for 37 years and you can get 1 crore know how ppf government scheme huge returns get investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इतक्या वर्षांसाठी करा ५ हजारांची गुंतवणूक आणि मिळू शकतात १ कोटी, जाणून घ्या कसं?

या योजनेत सरकारकडून परताव्याची हमीही दिली जाते. ...

Multibagger Stock: याला म्हणतात रेकॉर्ड ब्रेक रिटर्न! १३₹चा शेअर १४ हजारांवर; १ लाखाचे झाले १० कोटी, घ्यावा का? - Marathi News | share market multibagger stock kama holdings 13 rupees share goes up to 14 thousand give high return 1 lakh become 10 crore to investors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात रेकॉर्ड ब्रेक रिटर्न! १३₹चा शेअर १४ हजारांवर; १ लाखाचे झाले १० कोटी, घ्यावा का?

Share Market Investment Tips: अल्पावधीच या कंपनीने प्रचंड मोठा परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. तुमच्याकडे आहे का हा शेअर? जाणून घ्या डिटेल्स... ...

243 लाख काेटींचे ‘साम्राज्य’ धाेक्यात; सरकार उचलणार कठोर पावले, दिलासा मिळण्याची शक्यता नाहीच - Marathi News | 243 lakh crore Empire in difficulty Government will take strict steps, there is no possibility of relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :243 लाख काेटींचे ‘साम्राज्य’ धाेक्यात; सरकार उचलणार कठोर पावले, दिलासा मिळण्याची शक्यता नाहीच

सरकारने सुरुवातीपासून क्रिप्टाेबाबत सावध भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्वत: काही वेळा क्रिप्टाेबाबत सावधानतेचा इशारा  संपूर्ण जगाला दिला आहे. ...

Post Office च्या 'या' चार स्कीम्स करतील मालामाल, १२५००₹ बनतील १.०३ कोटी - Marathi News | These four schemes of Post Office will make Billionaire 12500 rs will become 1 03 crores know details investment tips huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' चार स्कीम्स करतील मालामाल, १२५००₹ बनतील १.०३ कोटी

Post Office Schemes : या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला काही वर्षांत चांगला परतावा मिळू शकतो. ...

या आठवड्यातही बाजारात चढउतार - Marathi News | The market also fluctuates this week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या आठवड्यातही बाजारात चढउतार

  या आठवड्यात फेडरल रिझव्र्हच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा गोषवारा जाहीर होईल. त्यापासून बाजार वर खाली होऊ शकतो. तेलाच्या किमती आणि डॉलर रुपयाच्या विनिमय दरातील फरक या बाबी महत्त्वाच्या ठरणार असून त्याच बाजारासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.  ...

पैसे दुप्पट करणारी 'पोस्ट ऑफीस'ची जबरदस्त स्कीम, १ हजार रुपयांपासून करा सुरुवात! जाणून घ्या... - Marathi News | post office kisan vikas patra scheme money double in 123 month know the details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैसे दुप्पट करणारी 'पोस्ट ऑफीस'ची जबरदस्त स्कीम, १ हजार रुपयांपासून करा सुरुवात! जाणून घ्या...

क्रिप्टोतील गुंतवणूक किती धोक्याची? जाणून घ्या - Marathi News | Know about the How risky is investing in crypto | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोतील गुंतवणूक किती धोक्याची? जाणून घ्या

दहा वर्षांत एका बिटकॉइनने अनेकांना लखपती, कोट्यधीश केले. पण ही क्रिप्टो बाजाराची एक बाजू... दुसरी प्रचंड धक्कादायक ...

मुलांचे भविष्य सुरक्षित करा, चिल्ड्रन्स फंड गुंतवणुकीचा लाभ घ्या; ३ म्युच्युअल फंड फायद्याचे! - Marathi News | investment tips invest in children mutual funds and secure child future check all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलांचे भविष्य सुरक्षित करा, चिल्ड्रन्स फंड गुंतवणुकीचा लाभ घ्या; ३ म्युच्युअल फंड फायद्याचे!

आर्थिकदृष्ट्या मुलांचे भविष्य सुरक्षित असावे, असे सर्वच पालकांना वाटत असते. जाणून घ्या, डिटेल्स... ...