लहान बचत योजनांतर्गत, पोस्ट ऑफिसमध्ये दोन वर्षांच्या एफडीवर 6.9 टक्के व्याज मिळत आहे, जे बहुतेक बँकांना त्याच कालावधीच्या एफडीवर मिळणाऱ्या रिटर्नपेक्षा जास्त आहे. ...
खरे तर असे स्टॉक्स अत्यंत धोकादायक असतात. पण असा एकच दर्जेदार स्टॉक दीर्घकाळात आपले नशीब बदलू शकतो. तर जाणून घेऊयात कोट्यधीश बनवणाऱ्या अशाच काही स्टॉक्ससंदर्भात... ...
Lakshman Das Mittal Success Story: LIC एजंट म्हणून काम करताना पैसे बाजूला ठेवले. ६० वर्षी व्यवसाय सुरू करून मोठे यश मिळवले. कोण आहेत हे यशस्वी उद्योजक? जाणून घ्या, प्रेरणादायी प्रवास... ...
Multibagger Stock in Share Market: ४ रुपयांचा शेअर ५,९०० रुपयांवर गेला असून, कंपनीने कमाल कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे सांगितले जात आहे. ...