लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

आयटी कंपन्यांचे शेअर्स करणार मालामाल? या कंपन्या भागधारकांना श्रीमंत करणार का? - Marathi News | Shares of IT companies will do the good Will these companies benefit shareholders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी कंपन्यांचे शेअर्स करणार मालामाल? या कंपन्या भागधारकांना श्रीमंत करणार का?

महत्वाच्या आयटी कंपन्यांचे वार्षिक निकाल पुढील सप्ताहामध्ये जाहीर होणार असून या कंपन्या आपल्या भागधारकांना मालामाल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

Post Office च्या या स्कीममध्ये वर्षाला कमवा १,११,००० रुपये, जाणून घ्या कोणती आहे योजना? - Marathi News | Earn Rs 111000 per year in this scheme of Post Office know what is the scheme monthly income scheme investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या या स्कीममध्ये वर्षाला कमवा १,११,००० रुपये, जाणून घ्या कोणती आहे योजना?

या सरकारी योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा करता आणि तुम्हाला त्यानंतर ५ वर्षांसाठी दर महिन्याला पैसे मिळतील. ...

Adani Group LIC : अदानी समूहानं भरली LIC ची झोळी, वर्षभरात करून दिली 'इतकी' कमाई - Marathi News | This is how much LIC made from its investment in the seven Adani Group companies 59 percent value increased in year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहानं भरली LIC ची झोळी, वर्षभरात करून दिली 'इतकी' कमाई

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनंही अदानी समूहात गुंतवणूक केलीये. अलीकडच्या काळात समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच एलआयसीलाही फायदा झालाय. ...

याला म्हणतात धमाका! एक बातमी अन् ₹1 च्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट - Marathi News | A news and people broke on a share of ₹1, teamo productions hq ltd share continouly hits upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात धमाका! एक बातमी अन् ₹1 च्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट

शुक्रवारपूर्वी, या स्मॉल-कॅप स्टॉकने 5, 8 आणि 9 एप्रिल रोजीही अप्पर सर्किटला स्पर्श केला होता. ...

अश्नीर ग्रोव्हरचा कमबॅक; लवकरच लॉन्च करणार ZeroPe App, जाणून घ्या माहिती... - Marathi News | Ashneer Grover's comeback; ZeroPe app to launch soon, know information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अश्नीर ग्रोव्हरचा कमबॅक; लवकरच लॉन्च करणार ZeroPe App, जाणून घ्या माहिती...

BharatPe App: BharatPe चे सह-संस्थापक आणि माजी एमडी अश्नीर ग्रोव्हर ZeroPe अॅपद्वारे फिनटेक क्षेत्रात पुनरागमन करत आहेत. ...

बंपर परतावा! 1 बोनस शेअर अन् टाटाच्या या स्टॉकनं ₹10 हजारचे केले ₹16 लाख; झुनझुनवाला, LIC चीही मोठी गुंतवणूक - Marathi News | Bumper Returns 1 bonus share and titan's stock worth ₹10 thousand to ₹16 lakh; Jhunjhunwala LIC also a big investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बंपर परतावा! 1 बोनस शेअर अन् टाटाच्या या स्टॉकनं ₹10 हजारचे केले ₹16 लाख; झुनझुनवाला, LIC चीही मोठी गुंतवणूक

दिग्गज गुंतवमूकदार रेखा झुनझुनवालांकडे टायटनचे 4.76 कोटीहून अधिक शेअर आहेत. या कंपनीमध्ये त्यांची 5.37 टक्के एवढी गुंतवणूक आहे. तर... ...

भारतात SIP केव्हापासून सुरू झाली माहितीये? आता किती लोक करतात गुंतवणूक, जाणून घ्या - Marathi News | Do you know when SIP started in India Find out how many people invest now details investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात SIP केव्हापासून सुरू झाली माहितीये? आता किती लोक करतात गुंतवणूक, जाणून घ्या

बहुतांश लोकांनी एसआयपी हा शब्द ऐकला असेल. पण भारतात सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनची सुरूवात (SIP) कधी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? ...

‘एसआयपी’त गुंतविले २ लाख कोटी; दोन्ही महिन्यांत १९ हजार कोटींपेक्षा अधिक - Marathi News | Rs 2 lakh crore invested in SIP; More than 19 thousand crores in both the months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एसआयपी’त गुंतविले २ लाख कोटी; दोन्ही महिन्यांत १९ हजार कोटींपेक्षा अधिक

विशेष म्हणजे यंदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांत म्युच्युअल फंड गुंतवणूक १९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिली ...