Investment, Latest Marathi News
गेल्या पाच वर्षांत एकूण ठेवींची रक्कम १४३ टक्क्यांनी वाढून २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३४ लाख कोटी रुपये झाली आहे. ...
गेल्या काही वर्षांत धोनीने ज्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे त्या यादीत पुणेस्थित या कंपनीचं नाव सामील झालंय. ...
PPF Vs SIP Mutual Fund: भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे हल्ली अनेक जण जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करता येईल तितक्या लवकर ती सुरू करतात. ...
Ambuja Cements share: अदानी ग्रुपने दक्षिणेतील मोठ्या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. ...
गेल्या केवळ दीड वर्षातच या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4400% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. ...
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जगभरातील अनेक शेअर बाजारांवर पाहायला मिळाला. ...
Mudra Loan Yojana: भाजपने आपल्या जाहीरनाम्यात या योजनेतील रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. ...
Lloyds metals and energy share: अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ...