लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका - Marathi News | Sensex, Nifty Open Lower on Monday, December 15; Markets Slip Over 0.44% in Early Trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका

Stock Market : सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० हे प्रमुख निर्देशांक लाल रंगात उघडले. ...

गुंतवणूकदार झाले मालामाल; एका वर्षात 'या' 5 शेअर्सनी दिला 7000% पर्यंत परतावा... - Marathi News | Multibagger Stock: Investors are rich; 'These' 5 stocks gave returns of up to 7000% in a year... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार झाले मालामाल; एका वर्षात 'या' 5 शेअर्सनी दिला 7000% पर्यंत परतावा...

Multibagger Stocks: या वर्षी शेअर बाजारात खूप चढ-उतार आले असले तरी, अनेक शेअर्सनी बंपर परतावा दिला आहे. ...

विदेशी गुंतवणूकदारांची माघार सुरूच! डिसेंबरमध्ये १७,९५५ कोटींची शेअर्स विक्री; वर्षभरात १.६ लाख कोटी काढले - Marathi News | FPIs Selloff Continues Foreign Investors Withdraw ₹17,955 Cr in December; YTD Outflow Hits ₹1.6 Lakh Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विदेशी गुंतवणूकदारांची माघार सुरूच! डिसेंबरमध्ये १७,९५५ कोटींची शेअर्स विक्री; वर्षभरात १.६ लाख कोटी काढले

Foreign Investors : भारतीय शेअर बाजाराकडे विदेश संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र वर्षभरात पाहायला मिळाले. यापाठीमागे अनेक कारणे आहेत. ...

रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज - Marathi News | SBI FD Rates Earn Guaranteed ₹83,652 on ₹2 Lakh Deposit Despite RBI Repo Rate Cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज

SBI Saving Schemes : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या बचत ठेव योजनेवर चांगले व्याजदर देत आहे. ...

Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय? - Marathi News | Gold-Silver Rate Today 13 december Gold and silver rates big jump 18 carat gold also crosses Rs 1 lakh what are the new rates from Mumbai to Delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?

Gold-Silver Rate Today: आज, १३ डिसेंबर (शनिवार) रोजी सोने आणि चांदीच्या भावात वाढ कायम आहे. सोने आणि चांदी सातत्यानं नवे विक्रम रचत आहेत. ...

पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ? - Marathi News | ICICI Prudential AMC IPO gets 73 percent subscribed on the first day Grey market shows a profit of rs 255 have you invested | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?

ICICI Prudential AMC IPO: आयपीओसाठी दुहेरी आनंदाची बातमी आली आहे. एका बाजूला, हा आयपीओ पहिल्याच दिवशी ७३ टक्के सबस्क्रिप्शन मिळवण्यात यशस्वी झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्रे मार्केटमध्ये या आयपीओने मोठी झेप घेतली आहे. ...

SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल? - Marathi News | SBI gives good news to customers car home personal Loan interest rates reduced How much will you save in 20 years on 50 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?

SBI Home/Car Loan Interest Rates: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना व्याजदर कपातीची मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ...

काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती - Marathi News | What is moat investing How a Burger King employee made a fortune worth crores through it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती

Share Market Investment: शेअर बाजारात लोक अनेकदा लवकर श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट शोधतात. कोणी टिप्स फॉलो करतो, तर कोणी ट्रेंड. पण काही लोक गर्दीपेक्षा पूर्णपणे वेगळा विचार करतात. पाहूया काय आहे मोट इनव्हेस्टमेंट. ...