लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

डिजीलॉकरमध्ये सेव्ह राहणार गुंतवणूकीची संपूर्ण माहिती; SEBI चा प्रस्ताव... - Marathi News | DigiLocker News: Complete investment information will be saved in DigiLocker; SEBI's proposal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजीलॉकरमध्ये सेव्ह राहणार गुंतवणूकीची संपूर्ण माहिती; SEBI चा प्रस्ताव...

SEBI New Proposal: गुंतवणूकदारांच्या शेअर्स आणि म्यूचुअल फंडाची संपूर्ण माहिती डिजीलॉकरमध्ये सेव्ह करण्याचा प्रस्ताव सेबीने मांडला आहे. ...

ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळतंय अधिक व्याज; पाहा ३ वर्षांनंतर १ लाखावर किती रिटर्न मिळणार - Marathi News | Senior citizens are getting higher interest on FD See how much return you will get on 1 lakh after 3 years axis rbl bandhan bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळतंय अधिक व्याज; पाहा ३ वर्षांनंतर १ लाखावर किती रिटर्न मिळणार

एफडीमधील गुंतवणूक अनेक जण सुरक्षित मानतात. याचं कारण म्हणजे शेअर बाजाराप्रमाणे यात जोखीम नाही. गुंतवणूकदारांना ठराविक व्याजासह परतावा मिळतो. ...

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात गुंतवणूकदारांची निराशा; Cipla, ITC सह 'या' शेअर्सने तारलं - Marathi News | stock market news updates 16th december sensex nifty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात गुंतवणूकदारांची निराशा; Cipla, ITC सह 'या' शेअर्सने तारलं

Stock Markets : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार लाल रंगात उघडला. टायटन, बीपीसीएल, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. ...

मुलांच्या शिक्षणाची सतावतेय चिंता? 'या' आहेत ४ सर्वोत्तम योजना, खर्चाची काळजीच मिटेल - Marathi News | where to invest for childrens education expenses these are the 4 best investment plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या शिक्षणाची सतावतेय चिंता? 'या' आहेत ४ सर्वोत्तम योजना, खर्चाची काळजीच मिटेल

childrens education : प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना चांगले भविष्य द्यायचे असते. यासाठी त्यांना चांगल्या शाळेत शिकायला पाठवणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्तापासूनच आर्थिक तरतूद करायला सुरुवात करा. ...

गेल्या 10 वर्षात ₹ 12 लाख कोटींची कर्जमाफी, 'या' बँका उद्योगपतींवर मेहरबान... - Marathi News | Loan Default: Loan waiver worth ₹ 12 lakh crore in the last 10 years, 'these' banks are kind to industrialists... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या 10 वर्षात ₹ 12 लाख कोटींची कर्जमाफी, 'या' बँका उद्योगपतींवर मेहरबान...

Loan Write Off: कर्जमाफी देण्यात सरकारी बँका आघाडीवर आहेत. ...

Mobikwik IPO Allotment Status : मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झालाय का, कसं कराल चेक? जाणून घ्या - Marathi News | Mobikwik IPO Allotment Status How to check if IPO has been allotted find out nse registrar site | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झालाय का, कसं कराल चेक? जाणून घ्या

मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झालाय का, कसं कराल चेक? जाणून घ्या ...

"दुःखी, गरीब राहणे आपल्यासाठी सोपं, पण..."; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला ७० तास कामाचा 'डोस' - Marathi News | "It is easy for us to be miserable and poor, but Indians have to work hard," said Narayana Murthy. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"दुःखी, गरीब राहणे आपल्यासाठी सोपं, पण..."; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला ७० तास कामाचा 'डोस'

Narayana Murthy 70 hours: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा ७० तास करण्याचा मुद्द्यावर जोर दिला आहे.  ...

५० हजार पगार आणि तेवढेच साइड इन्कम! होय, हे तुम्हीही करू शकता, जाणून घ्या कसे? - Marathi News | if you want earn equal to salary through side income achieve to financial goal 30 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० हजार पगार आणि तेवढेच साइड इन्कम! होय, हे तुम्हीही करू शकता, जाणून घ्या कसे?

Side Income Formula : जर तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल तर तेवढेच साइड इन्कम तुम्ही देखील कमावू शकता. ...