लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण - Marathi News | Share Market Today Stock market starts in red zone axis bank airtel bajaj finance stocks saw a big decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण

Share Market Opening 18 July, 2025: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजारानं घसरणीसह व्यवहार सुरू केला. आज, बीएसई सेन्सेक्स ६५.६२ अंकांनी (०.०८%) घसरून ८२,१९३.६२ अंकांवर उघडला. ...

IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत! - Marathi News | Indian Share Market Closes Lower Sensex Nifty Down, IT & Banking Stocks Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!

Share Market : आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंग सत्रात बाजार घसरणीसह बंद झाला. बँकिंग आणि आयटी शेअर्सच्या दबावामुळे बाजार घसरणीसह बंद झाला. ...

प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल - Marathi News | mrf stock price Profit of Rs 50000 on each share No bonus no stock split yet investors became rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल

MRF share price: किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा लार्ज-कॅप शेअर्सपासून दूर राहतात. विशेषतः ते जास्त किमतीच्या स्टॉकपेक्षा स्मॉल-कॅप स्टॉक पसंत करतात. ...

दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Samvardhan Motherson stock multibagger company will give bonus shares for the tenth time July 18 is the record date do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?

Samvardhan Motherson Bonus Share: मल्टीबॅगर कंपनी त्यांच्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देणार आहे. कंपनी तिच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक २ शेअर्समागे १ बोनस शेअर देईल. ...

Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी - Marathi News | After dividend patanjali foods Baba Ramdev s company will now give bonus shares 2 shares for 1 know record date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी

Bonus Share: कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार १:२ च्या प्रमाणात शेअर्स जारी करेल. याचा अर्थ असा की जर एखाद्या शेअरहोल्डरकडे रेकॉर्ड डेटपर्यंत कंपनीचा एक शेअर असेल तर त्याला दोन शेअर्स मोफत दिले जातील. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी - Marathi News | Stock Market Today Slow start to the stock market Nifty above 25200 buying in SBI Hindalco Eicher Motors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी

Stock Market Today: गुरुवारी म्हणजेच निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारांची सुस्त सुरुवात झाली. सुरुवातीला सेन्सेक्स-निफ्टी खूपच किरकोळ वाढीसह व्यवहार करत होते. ...

₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा! - Marathi News | Stock market Investors jump on spunweb nonwoven IPO of rs96, subscribed 142 times; gmp surges 43 rupees premium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!

हा आयपीओ १४ जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर आज बुधवार, १६ जुलै रोजी बंद झाला. याची किंमत ९६ रुपये एवढी निर्धारित करण्यात आली होती. ...

₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल - Marathi News | Coffee Day shares went straight from rs 350 to rs 19, now on upper circuit of 10 percent It is making a fortune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल

कॉफी डे एंटरप्रायझेजच्या शेअर होल्डींगमध्ये गेल्या पाच दिवसांत जवळफास 16 टक्के आणि गेल्या सहा मिहिन्यांत 46 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे.  ...