लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतवणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट - Marathi News | If there should be a share, then this is it! Investors are getting rich even on the second day of listing, 20% upper circuit started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतवणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट

NSDL share price: कंपनीच्या शेअरनं आज २०% च्या अपर सर्किटला धडक मारली आणि दिवसाच्या इंट्राडे उच्चांकी दरावर पोहोचले. ...

५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना? - Marathi News | SIP Payment Failure ICICI Bank Fines User ₹590 – What You Need to Know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

Penalty if miss SIP Payment : जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आणि पेमेंट वेळेवर जमा केले नाही तर बँका मोठा दंड आकारू शकतात. ...

कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत - Marathi News | hdfc bank stock that makes you a millionaire 1 lakh became 3 50 crore rupees once the price was less than 10 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत

HDFC Share News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कामुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम अनेक शेअर्समध्ये दिसून आला. काही मल्टिबॅगर शेअर्स होते, जे तेजीनंतरही घसरले. ...

आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी? - Marathi News | How to Invest in Apple, Microsoft from India A Guide to US Stock Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम?

Apple, Microsoft Stocks : जर तुम्हाला Apple किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचे असतील आणि परदेशात गुंतवणूक करून नफा कमवायचा असेल, तर त्याशी संबंधित नियम जाणून घेणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. ...

RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ? - Marathi News | RBI Holds Repo Rate, Indian Share Market Falls for Second Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?

Indian Share Market : आरबीआयच्या एमपीसी घोषणेचा आणि ट्रम्प यांनी भारतावर जास्त कर लादण्याचा इशारा दिल्याचा परिणाम आजच्या व्यवहारावर दिसून आला. ...

एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा - Marathi News | Pidilite Industries Ltd will give one bonus share for one along with investors get dividend investors will get double benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा

Pidilite Industries Ltd: पाहा कोणती आहे ही कंपनी आणि कधी मिळणार गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स आणि डिविडंड ...

UPI ची ऐतिहासिक झेप; एकाच दिवसात झाले ७० कोटी व्यवहार, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट - Marathi News | UPI Transactions: 700 million transactions were made in a single day, twice the population of the US | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI ची ऐतिहासिक झेप; एकाच दिवसात झाले ७० कोटी व्यवहार, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट

UPI Transactions: नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. ...

FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी! - Marathi News | Maximize Your FD Returns Top Banks Offering Highest Interest Rates on 3-Year FDs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!

fixed Deposite : जर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्या कोणती बँक एफडीवर किती व्याज देत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ...