लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल? - Marathi News | SBI gives good news to customers car home personal Loan interest rates reduced How much will you save in 20 years on 50 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?

SBI Home/Car Loan Interest Rates: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना व्याजदर कपातीची मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ...

काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती - Marathi News | What is moat investing How a Burger King employee made a fortune worth crores through it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती

Share Market Investment: शेअर बाजारात लोक अनेकदा लवकर श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट शोधतात. कोणी टिप्स फॉलो करतो, तर कोणी ट्रेंड. पण काही लोक गर्दीपेक्षा पूर्णपणे वेगळा विचार करतात. पाहूया काय आहे मोट इनव्हेस्टमेंट. ...

टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | Sensex Jumps 450 Points Indian Stock Market Rallies Second Day on US Fed Rate Cut Hopes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी

Share Market : निफ्टी ५० मधील सर्वाधिक वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये हिंडाल्को, टाटा स्टील, इटरनल, अल्ट्राटेक सिमेंट्स आणि नेस्ले इंडिया सारखे शेअर्स होते. तर सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढला. ...

चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा - Marathi News | Silver Hits All-Time High of $64.31/Ounce Why the 'Devil's Metal' History Demands Caution from Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा

Silver Price : भारतात चांदी २ लाख प्रति किलोच्या जवळपास पोहचली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आता चांदीकडे आकर्षित झाले आहेत. ...

हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली - Marathi News | Scalesauce Stock Listing share turned out to be a diamond Listing at 90 percent profit only 2 times bid in IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली

कंपनीचे शेअर्स ९० टक्के नफ्यासह २०३.३० रुपये पातळीवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये स्केलसॉसच्या शेअरची किंमत १०७ रुपये होती. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट - Marathi News | Stock Market Today Strong start to the share market Sensex rises by 300 points Nifty also gains metal shares do well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट

Stock Market Today: गुरुवारच्या तेजीनंतर, शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला होता, तर निफ्टी ८५ अंकांच्या तेजीसह २६,००० च्या जवळ पोहोचला. ...

NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा? - Marathi News | Big change in NPS UPS and Atal Pension rules Who will benefit and how much know what are the changes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?

Investment Plans New Rules: पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं (PFRDA) राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस, युपीएस आणि अटल पेन्शन योजना (APY) यांच्या गुंतवणूक नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पाहा काय होणार फायदा. ...

टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा - Marathi News | Indian Stock Market Rebounds Sensex Jumps 427 Points, Investors Gain ₹2.54 Lakh Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा

Share Market Today : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर, गुरुवारी, ११ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार पुन्हा तेजीत परतले. ...