लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

coronavirus: इटलीत पुन्हा लाॅकडाऊनचे बिगूल, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंतेचे वातावरण - Marathi News | coronavirus: Lockdown again in Italy, second wave of corona raises concerns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: इटलीत पुन्हा लाॅकडाऊनचे बिगूल, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंतेचे वातावरण

coronavirus News: कोरोना प्रकोपातून सावरत असलेल्या युरोपला पुन्हा या संक्रमणाचा वेढा पडला आहे. युरोपात दाखल झालेली थंडी कोरोनासाठी पोषक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे पारा घसरत असला तरी सरकार आणि लोकांना कोरोनाच्या भीतीने घाम फुटला आहे. या पार्श्वभूमीवर ...

भारताविरुद्ध मालिकेसाठी ग्रीनचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश - Marathi News | Cameron Green joins Australia for series against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध मालिकेसाठी ग्रीनचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश

Australian Cricket Team : भारताविरुद्ध मालिकेसाठी युवा अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीन याचा ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे.  ...

काय सांगता? हाऊसकिपरला मिळणार तब्बल 18.5 लाख पगार; पण एका अटीवर - Marathi News | british royal family offers rs 18 lakh as starting salary for new housekeeper | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? हाऊसकिपरला मिळणार तब्बल 18.5 लाख पगार; पण एका अटीवर

British Royal Family Housekeeper : एका ब्रिटिश रॉयल फॅमिलीला उत्कृष्ट असा हाऊसकिपर हवा आहे. या कामासाठी हाऊसकिपरला तब्बल 18.5 लाख रुपये पगार देण्यात येणार आहे. ...

इलाय लिलीच्या खराब बातमीची चांगली बातमी | Dr Ravi Godse On Corona Vaccine | Covid 19 - Marathi News | The good news of Elay Lily's bad news | Dr Ravi Godse On Corona Vaccine | Covid 19 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलाय लिलीच्या खराब बातमीची चांगली बातमी | Dr Ravi Godse On Corona Vaccine | Covid 19

...

अग्रलेख - यांकीसोबत बेका; भारत-अमेरिका लष्करी सामंजस्य करारामुळे चीनला शह - Marathi News | Effect of India-US BECA deal in asian Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - यांकीसोबत बेका; भारत-अमेरिका लष्करी सामंजस्य करारामुळे चीनला शह

India, US BECA deal - भारत आणि अमेरिकेत लष्करी सामंजस्याचा करार मंगळवारी झाला. बेका या नावाने हा करार ओळखला जाईल. चीन व पाकिस्तानच्या सरहद्दीवरील अचूक माहिती मिळविण्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञानाची मदत यामुळे भारताला घेता येईल. ...

अग्रलेख - चांदोबा, चांदोबा भिजलास का... - Marathi News | Editorial: Water found on Moon | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - चांदोबा, चांदोबा भिजलास का...

Water Found on Moon : चंद्रावर किंचित ओलाव्याच्या रूपात का होईना पाणी आढळले आहे. त्यामुळे कित्येक दशकांचा गैरसमज दूर होणार आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्राला आपण लाडाने चांदोबा, चांदोबा भागलास का, असे विचारत आलो. आता पाण्याच्या शोधामुळे भिजलास का, ...

आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला भांडाफोड, परदेशी तरुणींची केली सुटका - Marathi News | International Sex racket Busted : Police bust international sex racket, free foreign girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला भांडाफोड, परदेशी तरुणींची केली सुटका

International Sex racket Busted : या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. ...

वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या गुहेत सापडली सोन्याची खाण, 'या' देशाचा होणार मोठा फायदा.... - Marathi News | Scotland ready to open cononish mine from November caves of walls are also made of gold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या गुहेत सापडली सोन्याची खाण, 'या' देशाचा होणार मोठा फायदा....

या खाणीमुळे देशातील लोकांना नोकरी मिळणार आहे. सोबतच आजूबाजूच्या परिसरातही वेगाने रिसर्च अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. जेणेकरून अशा आणखी अशा खाणींचा शोध घेतला जाईल. ...