आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या FOLLOW International, Latest Marathi News
स्पर्धेच्या अंतिम क्षणी क्रिकेटच्या विश्वचषक मॅचप्रमाणे बारामतीकरांची उत्कंठा ताणली गेली होती. विजयी झाल्यानंतर सतीशच्या हातातील भारतीय तिरंगा ध्वज पाहून सर्वजण रोमांचित झाले. ...
चिखलात लोळणाऱ्या उमेदवाराची सोशल मीडियात चर्चा ...
भारतामध्ये मून जाए- इन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतील. मून जाए इन यांची ही पहिलीच भारतभेट आहे. ...
अमेरिकेनं भारताबरोबर होणा-या बैठका काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित केल्या आहेत. अमेरिकन प्रशासनानं यासाठी खेदही व्यक्त केला आहे. ...
नायजेरियामध्ये 8.7 कोटी अत्यंत गरिब लोक आहेत तर भारतात 7. 3 कोटी अत्यंत गरिब लोक राहात आहेत. ...
गुहेमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी पंपही लावण्यात आले आहेत. सतत चार दिवस पाऊस पडत असल्यामुळे या प्रयत्नांमध्ये अडथळा येत आहे. ...
हिंदी महासागरातील वर्चस्वाच्या चढाओढीमध्ये सोमवारी भारताला मोठे यश मिळाले आहे. ...
हे सर्व खेळाडू 11 ते 16 वर्षे या वयोगटामधील आहेत. चियांग राय प्रांतामध्ये थाम लुआंग नँग नोन नावाच्या गुहेमध्ये खेळाडू व प्रशिक्षक गेले होते. ...