विश्व चॅम्पियन मार्क मारक्केजने चमकदार कामगिरी कायम राखताना रविवारी मलेशियन मोटोजीपीमध्ये जेतेपद पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे नववे विजेतेपद आहे. ...
पॅट्रीसिओ आणि लिसाला शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या मुलांना सरकारी अनाथालयात पाठवण्यात आले होते. मात्र, एका कुटुंबाने या तिनही मुलांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली. ...