डोंगरी येथून अटक केलेल्या आफ्रीकन नागरिकाकड़े १ लॅपटॉप, चार मोबाईल, क्रेडिट, डेबिट कार्ड, केनिया देशाचा पासपोर्ट आढळून आला असून तो क्रेडिट डेबिट कार्डचा डाटा इतर आरोपींना पाठवत असल्याचे उघड झाले आहे. ...
दिवसभरामध्ये आपल्याला स्मार्टफोनवर, टीव्हीवर दिसणारे आणि प्रत्यक्ष समोर असणारे चेहरे लक्षात कसे राहातात याचा विचार या अभ्यासात करण्यात आला. या अभ्यासावर आधारित शोधनिबंध रॉयल सोसायटी बी मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...
राजकीय गोंधळ असणाऱ्या या देशाची लोकसंख्या केवळ ३५ लाख इतकीच आहे. त्यातील ३३ लाख लोकांना मतदानाचा अधिकार आहे. या गुंतागुतीच्या रचनेमुळे प्रत्येकाची परवानगी मिळवता मिळवता एखादा निर्णय घेण्यास भरपूर वेळ जातो. ...
रात्री भरपूर घाम येत असेल तर डॉक्टरांना भेटून तपासणी केली पाहिजे तसेच त्यामागचे नक्की कारण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत. ...
आॅस्ट्रेलियातील आग्नेय भागामध्ये १९९७ ते २००१ या काळामध्ये पडलेल्या दुष्काळाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये दुष्काळपीडित ६६४ शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या शेतकऱ्यांच्या मनावर दुष्काळाचा जास्त परिणाम होत असल्य ...
२००५ साली हरिकेन वादळ आलेल्या लोकांच्या मानसिक तक्रारींमध्ये इतर सुरक्षित जागी राहाणाऱ्या लोकांच्या तक्रारींपेक्षा ४ टक्क्यांनी वाढ झाली होती. तसेच ३० अंशांपेक्षा तापमान वाढल्यानंतर मानसिक आरोग्य बिघडण्याच्या संख्येत १ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसू ...
हा दगड म्हणजे एक उल्का असून त्यामध्ये ८८.५ टक्के लोह आणि ११.५ टक्के निकेल होते असे त्यांना दिसले. तसेच त्याचे वजन २२ पौंड इतके असून त्याची किंमत १ लाख डॉलर असल्याचे लक्षात आले ...