लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

हॉटेलमध्ये एकदा अर्धवट वापरलेल्या साबणांचं नंतर काय होतं? - Marathi News | What happens to your leftover half used hotel soap and toiletries | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉटेलमध्ये एकदा अर्धवट वापरलेल्या साबणांचं नंतर काय होतं?

जगातल्या मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये लोकांना वापरण्यासाठी नवीन साबण, शॅम्पू, मॉइश्चरायजर, टूथपेस्ट आणि अशा अनेक वस्तू दिल्या जातात. ...

असे बापरे! विमान हवेत असतानाच पायलटचा लागला डोळा आणि... - Marathi News | Pilot sleeping in flying airplane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असे बापरे! विमान हवेत असतानाच पायलटचा लागला डोळा आणि...

हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या विमानांची सुखरूप वाहतूक करताना वैमानिकांची कसोटी लागते. पण विमान हजारो फूट उंचावर असताना वैमानिकाचा डोळा लागला तर... ...

...अन् चीनमध्ये जन्माला आलं जगातील पहिलं 'डिझायनर बाळ' - Marathi News | worlds first designer babies claimed in china to the shock of scientists may be resistant to hiv aids | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् चीनमध्ये जन्माला आलं जगातील पहिलं 'डिझायनर बाळ'

आपलं बाळ गोंडस, सुदृढ, रंगाने गोरंपान, सुंदर आणि गुटगुटीत असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशातच अनेकदा घरातील वडिलधारी माणसं त्या आईला अनेक सल्ले देतात. आहारात हे खा म्हणजे बाळ गुटगुटीत होईल.... किंवा हे खा म्हणजे बाळ गोरंपान होईल. ...

मंगळावर जगण्याची शक्यता फारच कमी, तरीही एलॉन मस्क यांना खुणावतोय 'रेड प्लॅनेट' - Marathi News | elon musk says there is a 70 probability he will go to mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर जगण्याची शक्यता फारच कमी, तरीही एलॉन मस्क यांना खुणावतोय 'रेड प्लॅनेट'

नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे  मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. ...

खळबळजनक! न्यूझीलंडच्या समुद्र किनाऱ्यावर सापडलेला मृतदेह ठाणेकर महिलेचा ?  - Marathi News | Shocking! Similar Dead Body like Thanekar Woman Found in New Zealand Sea Coast | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! न्यूझीलंडच्या समुद्र किनाऱ्यावर सापडलेला मृतदेह ठाणेकर महिलेचा ? 

तो मृतदेह सोनम शेलार या बेपत्ता झालेल्या महिलेचा असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. तपासासाठी पोलिसांनी स्थानिकांना मदतीचं आवाहन केलं आहे. ...

अविश्वसनीय अविष्कार! दुबईच्या वाळवंटात साकारला 'लव्ह लेक' - Marathi News | dubai builds heart shaped lake in a desert | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अविश्वसनीय अविष्कार! दुबईच्या वाळवंटात साकारला 'लव्ह लेक'

दुबई म्हटलं की, डोळ्यांसमोर येते जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारा बुर्ज खलिफा. सोनेरी वाळूचं वाळवंट आणि समुद्राच्या मध्यभागी तयार करण्यात आलेलं पामच्या झाडांच्या आकाराचे बेट. ...

पुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त  - Marathi News | Facebook website and app being down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा डाऊन झाले फेसबूक, नेटीझन्स त्रस्त 

लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबूकची सेवा मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा ठप्प झाली. ...

'खान्देश कन्या' अरुणा धाडे यांचा कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात सन्मान  - Marathi News |  Honor in the International Arts Festival of 'Khandesh Kanya' Aruna Dhade | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'खान्देश कन्या' अरुणा धाडे यांचा कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात सन्मान 

खामगाव : भूसावळ येथील माहेर असलेल्या खान्देश कन्या आणि सध्या कतार ला वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रा. अरुणा धाडे यांना कतार इथे नुकत्याच संपन्न झालेल्या कतार आंतरराष्ट्रीय  कला महोत्सवात भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. ...