अँकर जो ह्यून इल लाईव्ह टीव्ही शो करत होते. त्यावेळी शो जो ह्यून इल यांच्या नाकातून अचानक रक्त येण्यास सुरुवात झाली. मात्र, यामुळे त्यांनी लाईव्ह टीव्ही शो थांबविला नाही. त्याच परिस्थितीत त्यांनी शो पूर्ण केला. ...
ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती घेण्यासाठी ठरावीक कालावधीनंतर हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो, हे तुम्हाला माहीत असेलच. पण या देशाच्या राष्ट्रपतींच्या हयात असण्यावरून घडलेल्या प्रसंगाबाबत वाचून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. ...
बेल्जियमच्या इकोलाईन संस्थेच्या वतीने आयोजित ‘एशिया एक्सप्रेस’ या आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोचे चित्रीकरण व स्पर्धा सध्या कोल्हापुरात सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून परदेशी स्पर्धक शहरातील विविध भागांत या शोचे टप्पे पूर्ण करीत आहेत. ...