प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट FOLLOW International cricket, Latest Marathi News
सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ॲशेस मालिकेतील अखेरचा अर्थात पाचवा सामना खेळवला जात आहे. ...
herschelle gibbs wife : क्रिकेटच्या जगतात एका षटकात सहा षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांची संख्या मोजकीच आहे. ...
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सची गणना जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. ...
India Vs Pakistan: विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून १५ ऑक्टोबर रोजी रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
England cricket: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डमध्ये (ईसीबी) लैंगिक असमानता, वर्णभेद, भेदभाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे इंडिपेंडेंट कमिशन फॉर इक्विटी इन क्रिकेट (आयसीईसी) या संस्थेने मंगळवारी रात्री प्रकाशित केलेल्या अहवालाद्वारे स्पष्ट केले. ...
मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटू उत्कर्षा पवारसोबत लग्न केले. ...
icc qualifier 2023 : विश्वचषक पात्रता फेरीच्या १९व्या सामन्यात आशियाई किंग्ज श्रीलंकेने नवख्या स्कॉटलंडचा ८२ धावांनी पराभव केला. ...
Ankit Bawane News: कसोटी क्रिकेट संघात खेळाडूंच्या निवडीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा, असे मत क्रिकेटपटू अंकित बावणे याने लोकमतशी संवाद साधताना मांडले आहे. आयपीएलमधील कामगिरीचा विचार मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठीच करावा, असेही त्याने सांगितले. ...