लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

देशातील एक अजब रेल्वे स्टेशन, जे दोन राज्यात वाटलं गेलंय; प्लॅटफॉर्मवर चालता चालता बदलतं राज्य - Marathi News | India's only railway station which is divided between two states | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातील एक अजब रेल्वे स्टेशन, जे दोन राज्यात वाटलं गेलंय; प्लॅटफॉर्मवर चालता चालता बदलतं राज्य

Interesting Facts : भारतातील प्रत्येक रेल्वे स्टेशनची काही ना काही खासियत आहे. ज्यांची नेहमीच चर्चा होत असते. पण आपल्याला हे माहीत आहे का की, देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात विभागलं गेलं आहे. ...

महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार, तरीही कुणी करायला तयार नाही 'या' ५ नोकऱ्या; पाहा नेमकं काय करावं लागतं - Marathi News | Five unusual jobs that pay in lakhs but people dont want to do it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार, तरीही कुणी करायला तयार नाही 'या' ५ नोकऱ्या; पाहा नेमकं काय करावं लागतं

Weird Professions: भारतासोबतच अमेरिका आणि यूरोपमध्ये या प्रोफेशनची डिमांड वाढत आहे, पण तरीही लोक ही कामं करायला धजावत नाहीत. अशाच काही वेगळ्या प्रोफेशनबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. ...

दारू पिण्याआधी काही थेंब खाली का शिंपडतात लोक? पाहिलं तर असेलच, पण माहीत नसेल उत्तर - Marathi News | Why do people sprinkle a few drops of alcohol before drinking? Know the real reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दारू पिण्याआधी काही थेंब खाली का शिंपडतात लोक? पाहिलं तर असेलच, पण माहीत नसेल उत्तर

Interesting Facts : अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवल्या असतील, ज्या आपल्याला कधीतरी खटकल्या असतील. पण त्याबाबत माहिती नसेल. अशाच एका गोष्टीबाबत आम्ही आपल्याला सांगणार आहोत. ...

नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याला आहे एक खास नाव! वाचा काय असतं त्यांच्या रडण्याचं कारण - Marathi News | What is the crying of a newborn baby called, and what is the reason for their crying? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याला आहे एक खास नाव! वाचा काय असतं त्यांच्या रडण्याचं कारण

New Born Baby Interesting Facts  : तुम्हाला माहीत आहे का की, जन्मानंतर जास्तीत जास्त बाळं रडतात, पण असं का होतं? यामागचं कारण काय असतं. बहुतेकांना याचं कारण माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

भारतातील एकुलतं एक शहर, जिथे पोलिसांचा गणवेश असतो पांढरा; पाहा कुठे आणि काय आहे यामागचं कारण... - Marathi News | India's only state where city police uniform is white, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एकुलतं एक शहर, जिथे पोलिसांचा गणवेश असतो पांढरा; पाहा कुठे आणि काय आहे यामागचं कारण...

Interesting Facts : आता हे शहर कोणतं आहे आणि तेथील पोलीस पांढऱ्या रंगाचा गणवेश का घालतात हे आपण जाणून घेणार आहोत. ...

PHOTO : एका विशाल डोंगराखाली वसलेलं एक अनोखं शहर, इथे राहणाऱ्या ३ हजार लोकांचं जगणं वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | PHOTO: A unique city located under a huge mountain, you will be amazed to read about the lives of the 3,000 people living here... | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :PHOTO : एका विशाल डोंगराखाली वसलेलं एक अनोखं शहर, इथे राहणाऱ्या ३ हजार लोकांचं जगणं वाचून व्हाल अवाक्...

Setenil de las Bodegas : या शहरात चालताना वेगळ्याच विश्वात पायी फिरत आहोत, असा अनुभव येतो. त्याची अनोखी रचना आणि नैसर्गिक संरक्षण यामुळे हे ठिकाण प्रत्येक प्रवाशासाठी खास बनलं आहे. ...

युद्धाच्या भीतीने आजोबांनी जमिनीत गाडला होता खजिना, नकाशाच्या मदतीने नातवाने ८० वर्षांनी शोधला आणि... - Marathi News | Poland man finds hidden 80 yea old family treasure | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :युद्धाच्या भीतीने आजोबांनी जमिनीत गाडला होता खजिना, नकाशाच्या मदतीने नातवाने ८० वर्षांनी शोधला आणि...

80 Year Old Family Treasure: आजोबांनी विचार केला होतो की, स्थिती सामान्य झाल्यावर या गोष्टी परत मिळवता येतील. पण युद्धाने सगळं काही बदलून टाकलं. ...

मोबाईल किंवा लॅपटॉपचे चार्जर काळ्या - पांढऱ्या रंगाचे असण्याची कारणं, वापरता नेहमीच पण माहीत नसेल उत्तर - Marathi News | Why mobile or laptop charger color always white and black | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मोबाईल किंवा लॅपटॉपचे चार्जर काळ्या - पांढऱ्या रंगाचे असण्याची कारणं, वापरता नेहमीच पण माहीत नसेल उत्तर

Mobile Charger Colour : चार्जर केवळ पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचेच का असतात? याचा कधी तुम्ही विचार केला नसेल. तुम्हालाही माहीत नसेल, पण यामागे काही खास कारण असतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...