लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

रेल्वे पोलिसांना किंवा लोको पायलटला कसं समजतं रेल्वेच्या कोणत्या डब्यातून खेचण्यात आली चेन? जाणून घ्या... - Marathi News | How do the railway police or loco pilots know from which train coach the chain was pulled? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे पोलिसांना किंवा लोको पायलटला कसं समजतं रेल्वेच्या कोणत्या डब्यातून खेचण्यात आली चेन? जाणून घ्या...

Railway Chain Facts: चेन सिस्टीममध्ये असं काय असतं की, चेन खेचताच रेल्वे थांबते? किंवा चेन खेचल्यावर रेल्वे पोलिसांना कसं समजतं की, रेल्वेच्या कोणत्या डब्यातून चेन खेचण्यात आली आहे? हेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

एखादा साप हा किती वर्षांचा आहे, त्याचं वय किती हे कसं ओळखता येतं? पाहा कशी मिळते माहिती - Marathi News | How to know the age of snake expert told the method | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एखादा साप हा किती वर्षांचा आहे, त्याचं वय किती हे कसं ओळखता येतं? पाहा कशी मिळते माहिती

Interesting Facts : एक महत्वाचा विषय म्हणजे सापांचं आयुष्य किंवा त्यांचं वय. एखाद्या सापाचं वय किती आहे हे कसं ओळखावं? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. त्याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. ...

७३ वर्षाआधीची 'ती' एक घटना आणि सौदी अरबमध्ये दारूवर आली होती बंदी, पाहा नेमकं घडलं काय होतं - Marathi News | Why Saudi Arab banned alcohol in 1952, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :७३ वर्षाआधीची 'ती' एक घटना आणि सौदी अरबमध्ये दारूवर आली होती बंदी, पाहा नेमकं घडलं काय होतं

Why Alcohol Ban in Saudi Arabia : १९५२ च्या जानेवारीमध्ये सौदी अरबचे संस्थापक राजा अब्दुलअजीज यांनी दारूच्या आयात, विक्री आणि सेवनावर पूर्ण बंदी घातली. ...

जगात सर्वात पहिलं आइस्क्रिम कुणी बनवलं-कोणत्या देशात? पाहा गारेगार आइस्क्रिमचा भन्नाट इतिहास - Marathi News | Which country the first ice cream was made, know the old history of ice cream | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जगात सर्वात पहिलं आइस्क्रिम कुणी बनवलं-कोणत्या देशात? पाहा गारेगार आइस्क्रिमचा भन्नाट इतिहास

Ice Cream History : सगळ्यात आधी कोणत्या देशात आईस्क्रीम बनवण्यात आलं होतं? सगळ्यात आधी आईस्क्रीमचं नाव काय होतं? क्वचितच याबाबत कुणाला माहिती असेल. पण आज आम्ही आपल्याला आईस्क्रीमचा इतिहास सांगणार आहोत. ...

हॉटेलकडून जो साबण दिला जातो तो दुसऱ्यांनी वापरलेला असतो का? अशा साबणांचं काय केलं जातं? - Marathi News | What will happen with the used soap given from the hotels | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉटेलकडून जो साबण दिला जातो तो दुसऱ्यांनी वापरलेला असतो का? अशा साबणांचं काय केलं जातं?

Interesting Facts : आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की, हॉटेल्सकडून देण्यात आलेल्या आणि आपण वापरलेल्या साबणांचं पुढे काय होतं? ...

रेल्वेच्या डब्यावर H1 असा बोर्ड का लावलेला असतो? पाहा नेमका काय होतो याचा अर्थ - Marathi News | What is the meaning of H1 boards installed on train coaches | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रेल्वेच्या डब्यावर H1 असा बोर्ड का लावलेला असतो? पाहा नेमका काय होतो याचा अर्थ

Railway Interesting Facts: आपण पाहिलं असेल की, रेल्वेच्या कोचवर H1 लिहिलेलं बोर्ड लावलं जातं. चला तर पाहुयात याचा नेमका अर्थ काय होतो. ...

दारूचा एक पेग ६० मिलीचाच का असतो? पाहा नेमकं काय आहे यामागचं कारण, कसं ठरलं हे प्रमाण... - Marathi News | Why is a peg only 60 ml and what is the meaning of peg | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दारूचा एक पेग ६० मिलीचाच का असतो? पाहा नेमकं काय आहे यामागचं कारण, कसं ठरलं हे प्रमाण...

Peg Size Size Facts : दारू पेगमध्येच का मोजली जाते आणि पेगचं प्रमाण ३०, ६० किंवा ९० मिली अशीच का असते? नेहमीच पिणाऱ्या लोकांना सुद्धा याची कल्पना नसेल. ...

विमानातील टॉयलेटला नेमकं काय म्हणतात? विमानाने प्रवास करणाऱ्यांनाही नसेल माहीत उत्तर - Marathi News | What is the name of the toilet on a flight you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानातील टॉयलेटला नेमकं काय म्हणतात? विमानाने प्रवास करणाऱ्यांनाही नसेल माहीत उत्तर

Airplane Interesting Facts : आज आम्ही सुद्धा आपल्याला विमानाबाबतची एक वेगळी बाब सांगणार आहोत. ती म्हणजे विमानातील टॉयलेटला टॉयलेट नाही तर वेगळं काहीतरी म्हटलं जातं. ...