लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

रेल्वेच्या गेटजवळील खिडक्यांनाच का असतात जास्त लोखंडी रॉड? पाहिल्या तर असतीलच, आता कारण वाचा - Marathi News | Why do the windows near the railway doors have the most iron bars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या गेटजवळील खिडक्यांनाच का असतात जास्त लोखंडी रॉड? पाहिल्या तर असतीलच, आता कारण वाचा

Railway Interesting Facts : आपण पाहिलं असेल की, रेल्वेच्या दरवाज्या जवळच्या खिडकीमध्ये सामान्यापेक्षा जास्त रॉड लावलेले असतात. यामागचं कारण अनेकांना माहीत नसतं. ...

कमालच! फार पूर्वी चक्क सोनं वितळवून पित होते लोक, कारण वाचून चक्रावेल डोकं - Marathi News | Why people drank molten gold in old days, know the shocking reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कमालच! फार पूर्वी चक्क सोनं वितळवून पित होते लोक, कारण वाचून चक्रावेल डोकं

Gold Drinking Facts : आयुष्य तरूण दिसण्याची किंवा आयुष्य वाढावं ही इच्छा काही आजची नाही. हजारो वर्षाआधीही लोकांना हेच वाटत होतं. यासाठी ते वेगवेगळे उपाय करत होते. त्यातीलच एक उपाय होता सोनं वितळवून पिणे. ...

हत्तीला दोनच दात असतात असं वाटत असेल तर चुकताय, मग हत्तीला दात असतात तरी किती? बसणार नाही विश्वास - Marathi News | How many teeth does an elephant have for eating | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हत्तीला दोनच दात असतात असं वाटत असेल तर चुकताय, मग हत्तीला दात असतात तरी किती? बसणार नाही विश्वास

Elephant Interesting Facts : हत्तीचे मोठाले दात आपण अनेकदा प्रत्यक्षात, व्हिडिओत किंवा सिनेमात पाहिले असतीलच. पण हत्तीला खाण्यासाठी किती दात असतात हे आपल्याला माहीत आहे का? ...

कोणत्याही रेल्वेत जनरल डबे नेहमी सगळ्यात पुढे किंवा शेवटीच का असतात? कारणं अशी कधी विचारही केला नसेल - Marathi News | Know why is the general compartment first and last in the train | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोणत्याही रेल्वेत जनरल डबे नेहमी सगळ्यात पुढे किंवा शेवटीच का असतात? कारणं अशी कधी विचारही केला नसेल

Indian Railway Interesting Facts : रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा याची काळजी घेतली जाते. ...

भेंडीवरून पडलंय का मुंबईच्या 'भेंडी बाजार'चं नाव? सत्य वाचाल तर मारून घ्याल कपाळावर हात - Marathi News | What is the real story behind the name of bhendi bazaar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भेंडीवरून पडलंय का मुंबईच्या 'भेंडी बाजार'चं नाव? सत्य वाचाल तर मारून घ्याल कपाळावर हात

Interesting Facts : प्रसिद्ध शेफ रणवीर बरारने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एका रहस्याचा उलगडा केला आहे. गंमत म्हणजे भेंडीची भाजी बनवत बनवत त्याने एक ऐतिहासिक बाब सांगितली. ...

Hoodie च्या लटकत राहणाऱ्या दोरीला काय म्हणतात? पाहा नेमका कधी आला हुडी ट्रेन्ड - Marathi News | What is hoodie strings metal called and what does it works | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Hoodie च्या लटकत राहणाऱ्या दोरीला काय म्हणतात? पाहा नेमका कधी आला हुडी ट्रेन्ड

Hoodie Interesting Facts : कधी आपण विचार केलाय का की, हुडीची स्टाईल कधीपासून सुरू झाली आणि हुडीच्या कॅपला असलेल्या लेसच्या टोकांवर मेटल, रबर किंवा प्लास्टिक लावलेलं असतं, त्याना नेमकं काय म्हटलं जातं? ...

भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न वाजत नाही, पाहा नेमकं कारण आणि कोणतं आहे स्टेशन - Marathi News | This railway station in India stay closed on Sunday and train not honking here | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न वाजत नाही, पाहा नेमकं कारण आणि कोणतं आहे स्टेशन

Railway Interesting Facts : एका अशा रेल्वे स्टेशनबाबत आज आपण जाणून घेणार आहोत, जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न वाजवला जात नाही. चला तर मग पाहुयात यामागचं कारण काय आहे. ...

अरे देवा! पृथ्वीवर एका सेकंदात इतकं काय काय घडतं...चुकूनही कधी विचार केला नसेल या गोष्टींचा - Marathi News | What happens every second on earth surprising facts | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे देवा! पृथ्वीवर एका सेकंदात इतकं काय काय घडतं...चुकूनही कधी विचार केला नसेल या गोष्टींचा

What Happens Every Second On Earth : एका सेकंदात पृथ्वीवर इतकं काय काय घडतं ज्याचा आपण कधी विचार केला नसेल. पण हा प्रश्न खरंच इंटरेस्टींग आणि उत्सुकता वाढवणारा आहे. सोबतच याचं उत्तरही तेवढंच अवाक् करणारं असेल. ...