लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

भारतातील एकुलतं एक असं राज्य जिथे अजूनही धावत नाही रेल्वे, पाहा कोणतं आहे 'हे' राज्य... - Marathi News | Sikkim is the only Indian state which don't have railway service | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एकुलतं एक असं राज्य जिथे अजूनही धावत नाही रेल्वे, पाहा कोणतं आहे 'हे' राज्य...

Interesting Facts : आपण कधी कल्पनाही केली नसेल की, देशात इतकं मोठं रेल्वे नेटवर्क असूनही एक असं राज्य आहे जिथे रेल्वे सेवा पोहोचलेली नाही. हे राज्य रेल्वे पोहोचत नसलेलं देशातील एकुलतं एक राज्य आहे. ...

भारतापासून सगळ्यात दूर असलेला देश कोणता? 'या' नावाचा आपल्या रोजच्या जगण्याशी आहे संबंध - Marathi News | Which country is the farthest from India and which is closest Country | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतापासून सगळ्यात दूर असलेला देश कोणता? 'या' नावाचा आपल्या रोजच्या जगण्याशी आहे संबंध

Farthest Country From India : जर असं विचारलं की, भारतापासून सगळ्यात दूर असलेला देश कोणता? तर हे मात्र सांगायला अनेकांना अवघड जाईल. कारण इतका कुणी विचार करत नाहीत. पण आज आपण हेच जाणून घेणार आहोत. ...

वटवाघुळे उलटी लटकून झोपलेली पाहिली असतीलच, पण यामागचं नेमकं कारण काय असतं पाहा - Marathi News | Why do bats sleep upside down, know the reason and interesting facts about bats | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वटवाघुळे उलटी लटकून झोपलेली पाहिली असतीलच, पण यामागचं नेमकं कारण काय असतं पाहा

Why Bats Sleep Upside Down : आपल्याही मनात कधीना कधी प्रश्न आला असेल की, वटवाघुळे उलटी का लटकलेली असतात? यामागचं नेमकं कारण काय असतं, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

Ambulance चा फुल फॉर्म काय आहे आणि Ambulance चे प्रकार किती असतात? माहिती जी माहीत असावी - Marathi News | What is the full form of ambulance and its different types | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Ambulance चा फुल फॉर्म काय आहे आणि Ambulance चे प्रकार किती असतात? माहिती जी माहीत असावी

Ambulance Full Form : अनेकांना हे माहीत नसतं की, Ambulance हा शब्द एक शॉर्टफॉर्म आहे. याचा फुल फॉर्म अनेकांना माहीत नसतो. तोच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

काही बिस्किटांवर छिद्र असण्याचं काय असतं कारण? यांना डिझाइन समजत असाल तर चुकताय, पाहा नेमकं कारण - Marathi News | Why are there so many holes in some biscuits, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काही बिस्किटांवर छिद्र असण्याचं काय असतं कारण? यांना डिझाइन समजत असाल तर चुकताय, पाहा नेमकं कारण

Biscuits Holes Facts : आपण पाहिलं असेल की, काही बिस्किटांवर भरपूर छिद्र असतात. पण कधी विचार केलाय का की, ही छिद्र का आणि कशासाठी असतात? ...

Parle - G मधील या 'G' चा नेमका अर्थ काय होतो? कितीदा खाल्ले असतील, पण माहीत नसेल उत्तर - Marathi News | What is the meaning of G in parle-g, you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Parle - G मधील या 'G' चा नेमका अर्थ काय होतो? कितीदा खाल्ले असतील, पण माहीत नसेल उत्तर

Parle G Interesting Facts : कधी विचार केलाय का की, पारले - जी या नावातील G चा नेमका अर्थ काय होतो? क्वचितच काही लोकांनी याचा विचार केला असेल. ...

२ डोळे असूनही एकाच डोळ्याने का बघतात कावळे? जाणून घ्या यामागचं कारण... - Marathi News | Why crow only see with their one eye know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२ डोळे असूनही एकाच डोळ्याने का बघतात कावळे? जाणून घ्या यामागचं कारण...

Interesting Facts : जवळपास सगळ्याच जीवांप्रमाणे कावळ्यांना सुद्धा दोन डोळे असतात. पण कावळे दोन डोळे असूनही एकाच डोळ्याने बघतात. कारण... ...

पांढरा, निळा की पिवळा...सापाच्या विषाचा रंग कोणता असतो? आपल्यालाही माहीत नसेल नेमका रंग - Marathi News | what is the real colour of snake venom? you should know the exact color | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पांढरा, निळा की पिवळा...सापाच्या विषाचा रंग कोणता असतो? आपल्यालाही माहीत नसेल नेमका रंग

Snake Vemon Colour : सापांचं विष देखील काही वेळा चर्चेत राहतं. पण त्याच्या रंगाबाबत फारसं काही बोललं जात नाही. मुळात अनेकांना हे माहीत नसतं की, सापाच्या विषाचा रंग कसा असतो? हेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...