Bhaiya Gaikwad Viral Video: किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला भैय्या गायकवाड या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. ...
Instagram Special Feature: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या साईटपैकीइन्स्टाग्रामच्या मॅपवर एक खास फिचर आलं आहे. स्नॅपचॅटवर हे फिचर आधीपासून होतं. आता ते इन्स्टाग्रामवरही आलं असून, स्नॅपचॅटमधील बहुतांश फिचर्स इन्स्टाग्रामनेही आपल्या प्लॅटफॉर्मवरून दिले ...
Haryana Crime News: सोशल मीडियाच्या वेगाने होत असलेल्या प्रसारामुळे फेसबूक, इन्स्टाग्राम अशा माध्यमांवर ओळखीतल्याआणि अनोखळी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं, फॉलो करणं ही सामान्य बाब बनली आहे. या माध्यमांवर एखाद्या मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर ...
Google Gemini's Nano Banana AI saree: सध्या व्हायरल होत असणारा हा रेट्रो साडी लूक ट्रेण्ड तुम्हीही फॉलो करत असाल तर एकदा ही खरी घटना वाचायलाच हवी...(woman Uploaded her image on Gemini and found something creepy) ...