गेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये आॅस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजविणा-या भारतीय फिरकीपटूंना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र आपल्या या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विशेष यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे विराट कोहली १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या ...
17 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी दोनही बाजूंनी शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. परंतु काही माजी खेळाडू मात्र दोनही बाजूंच्या खेळाडूंच्या महानतेवर भाष्य करत आहेत. ...
भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध कडव्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी अननुभवी संघासोबत लढत होणे कुठल्याही संघासाठी चांगली तयारी मानल्या जाणार नाही, पण आॅस्ट्रेलिया संघ मंगळवारी भारतीय अध्यक्षीय एकादशच्या कमकुवत समजल्या जाणा-या संघाविरुद्ध पूर्ण तयारीनि ...
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शनिवारी बीसीसीआयला खेळाडूंच्या विश्रांतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. शास्त्रींच्या सल्ल्यानंतर माजी कर्णधार कपिल देव यांनीही बीसीसीआयला खेळाडूंना जास्तीत जास्त विश्रांती मिळावी .. ...
भारतीय कर्णधार विराट कोहलीनं शिक्षक दिनाच्या दिवशी एक ट्विट केलं होतं. ज्या क्रिकेटर्सना पाहून तो लहानाचा मोठा झाला, ज्यांच्या खेळाचा प्रभाव त्याच्यावर होता त्या सगळ्यांप्रती त्याने आपली भावना व्यक्त केली होती. ...