लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

भारतानं न्यूझीलंडवर पहिल्यांदाच मिळवला दणदणीत विजय - Marathi News | India beat New Zealand for the first time in a row | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं न्यूझीलंडवर पहिल्यांदाच मिळवला दणदणीत विजय

भारतानं 53 धावांनी न्यूझीलंडवर पहिल्यांदाच केली मात, नेहराला विजयी निरोप - Marathi News | India beat New Zealand by 53 runs, New Zealand win first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं 53 धावांनी न्यूझीलंडवर पहिल्यांदाच केली मात, नेहराला विजयी निरोप

नवी दिल्ली - सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या झंझावाती फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव करत आशिष नेहराला विजयी निरोप दिला आहे. ...

भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी ठेवलं 203 धावांचं लक्ष्य - Marathi News | India kept the target of 203 runs to win against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी ठेवलं 203 धावांचं लक्ष्य

नवी दिल्ली- फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या टी-20 सामन्यात भारताच्या फलंदाजांनी न्यूझीलंडविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. ...

आशीष नेहरा : मेहनती आणि जिद्दी गोलंदाज  - Marathi News | Ashish Nehra: Hardworking and stubborn bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशीष नेहरा : मेहनती आणि जिद्दी गोलंदाज 

भारतीय क्रिकेटमधील एका गुणवान क्रिकेटपटूच्या कारकीर्दीला आज पूर्णविराम लागणार आहे. गेल्या 18 वर्षांपासून अनेक चढउतारांचा सामना करत भारतीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा ...

टीम इंडियाचं विराट कोहलीच्या हॉटेलमध्ये सेलिब्रेशन - Marathi News | Celebration in Team India's Virat Kohli's Hotel | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचं विराट कोहलीच्या हॉटेलमध्ये सेलिब्रेशन

आशिष नेहराच्या निरोपाच्या सामन्यापूर्वी विराटसमोर उभा राहिला हा सवाल  - Marathi News | Asked about Ashish Nehra's unhappiness, Virat stood before Virat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिष नेहराच्या निरोपाच्या सामन्यापूर्वी विराटसमोर उभा राहिला हा सवाल 

भारताचा डावखुरा जलदगती गोलंदाज आशिष नेहराचा शेवटचा सामना असल्याने भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज संध्याकाळी होणाऱ्या पहिल्या टी-20 लढतीला विशेष महत्त्व आले आहे. ...

भारत-न्यूझीलंडचा पहिल्या टी-20 पूर्वी कसून सराव - Marathi News | India-New Zealand's first Twenty20 first-ever practice | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत-न्यूझीलंडचा पहिल्या टी-20 पूर्वी कसून सराव

न्यूझीलंडविरोधात टी-20त विराटसेना विजयाचं खातं उघडणार का? - Marathi News | Will Virat Sena win the T20 game against New Zealand? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडविरोधात टी-20त विराटसेना विजयाचं खातं उघडणार का?

भारताचा वन-डेमध्ये न्यूझीलंडविरोधातील विजयाचा रेकॉर्ड चांगला असला तरी टी 20चे सर्व आकडे विराटसेने विरोधातच आहेत ...