विराटने 62 कसोटी सामन्यांमध्ये 51.82 च्या सरासरीने 14 अर्धशतक आणि 19 शतकांच्या मदतीने 1975 धावा केल्या आहेत. पाच हजार धावा पुर्ण करण्यासाठी विराटला फक्त 25 धावांची गरज आहे. 25 धावा करताच विराट कोहलीन पाच हजार धावा करणारा 11 वा खेळाडू ठरणार आहे. ...
एका सामन्यादरम्यान रॉयल चॅलेजर्स बंगळुरुचा खेळाडू सरफराज खान मैदानावर ड्रिंक्स घेऊन आला होता. यावेळी कशावरुन रॉबिन उथप्पा आणि सरफराज खान यांच्यात बिनसलं आणि शाब्दिक चकमक उडाली. ...
भारतीय क्रिकेट नियाकम मंडळाने (बीसीसीआय) आधारभूत ढाचा तयार करण्यावर लक्ष देण्याऐवजी चांगल्या प्रशिक्षकांची फळी तयार करण्यावर विचार करावा असा सल्ला क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) दिला आहे ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वनडे मॅचेसमध्ये 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरायचा. पण आता टीम इंडियाचा कोणताही खेळाडू 10 नंबरची जर्सी घालून मैदानात दिसणार नाही. ...
गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रि केट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते. ...
भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने दोन स्थानांची प्रगती करताना आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसºया स्थानी दाखल झाला आहे. कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी आहे. ...
दुस-या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २३९ धावांनी लोळवून आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय मिळविला. यावरून भारताने कशाप्रकारे दबदबा राखला, याची कल्पना येते. पण माझ्या मते, श्रीलंका पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे भासत आहे. ...