लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

भारताला पाकबरोबर खेळावेच लागेल, आयसीसीने बीसीसीआयची विनंती फेटाळली - Marathi News | India will have to play with Pak, ICC rejects BCCI's request | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला पाकबरोबर खेळावेच लागेल, आयसीसीने बीसीसीआयची विनंती फेटाळली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांसोबत संबंध संपुष्टात आणण्याची बीसीसीआयची विनंती फेटाळताना अशा प्रकरणात आयसीसीची कुठलीच भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. ...

स्मृतीची नजर आता विश्वविजेतेपदावर - Marathi News |  Memories of the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीची नजर आता विश्वविजेतेपदावर

एक छोटे लक्ष्य गाठल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाची नजर आता विश्वकप जिंकण्यावर केंद्रित झाली आहे. ...

‘त्यामुळे’ पत्करतो जास्त धोका - केदार - Marathi News | 'So' more risks to the cardinals - Kedar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्यामुळे’ पत्करतो जास्त धोका - केदार

विविध पद्धतींनी फटके खेळण्याच्या क्षमतेमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना जोखीम पत्करू शकलो ...

भारतीय खेळाडूंची सकारात्मक देहबोली ठरली निर्णायक - Marathi News | Decisive of Indian players became the positive body language | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंची सकारात्मक देहबोली ठरली निर्णायक

पहिल्या टी२० सामन्यातील पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात यजमान न्यूझीलंडला सहजपणे नमवत जबरदस्त पुनरागमन केले. ...

भारतीय महिला संघाचा दुसऱ्या लढतीतही पराभव - Marathi News |  The Indian women's team also lost in the second match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघाचा दुसऱ्या लढतीतही पराभव

मधल्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकल्याने भारतीय महिला क्रिकेट संघाला दुसºया टी२० सामन्यात यजमान न्यूझीलंडविरुद्ध चार गड्यांनी पराभव पत्करावा लागला. ...

भारतीय संघापुढे आव्हान विजयपथावर परतण्याचे, न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी२० लढत - Marathi News | India's second T20 match against New Zealand today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघापुढे आव्हान विजयपथावर परतण्याचे, न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी२० लढत

पहिल्या सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघ शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी२० सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या वज्रनिर्धाराने उद्या मैदानात पाऊल ठेवेल. ...

भारतीय महिला संघ विजयासाठी उत्सुक - Marathi News | Indian women team keen to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघ विजयासाठी उत्सुक

अखेरच्या वन-डेमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सलामी लढतीत शानदार कामगिरीसह विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. ...

धवनचा धमाका, पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात - Marathi News | India beat New Zealand by eight wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवनचा धमाका, पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात केली. ...