लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

Good Bye 2019 : फक्त ही ३० मिनिटं सोडल्यास भारतीय संघ राहीला जबरदस्त - Marathi News | Good Bye 2019: With just 30 minutes left out from 2019 year the Indian team remains strong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Good Bye 2019 : फक्त ही ३० मिनिटं सोडल्यास भारतीय संघ राहीला जबरदस्त

भारतीय संघाने २०१९ या वर्षात ५२ सामने खेळले. या ५२  सामन्यांमध्ये ३५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. ...

भारतीय संघ जानेवारी महिन्यात खेळणार तब्बल १० सामने, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | The Indian team will play ten matches in January, know timetable | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ जानेवारी महिन्यात खेळणार तब्बल १० सामने, जाणून घ्या वेळापत्रक

हे दहा सामने नेमके कधी खेळवले जातील, याची उत्सुकता तुम्हाला असेल. त्यामुळे या १० सामन्यांचे वेळापत्रक तुम्ही जाणून घ्या... ...

दशकविराट!!! सरत्या दशकावर कोहलीची छाप; नोंदवले हे मोठे विक्रम - Marathi News | Virat Kohli impact in international Cricket in last decades | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दशकविराट!!! सरत्या दशकावर कोहलीची छाप; नोंदवले हे मोठे विक्रम

निवड समिती अध्यक्षांनी शेवटच्या बॉलवर मारला सिक्सर, सांगितली 'ही' गोष्ट... - Marathi News | Selection committee chairman hits the last ball Six; say 'this' thing ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समिती अध्यक्षांनी शेवटच्या बॉलवर मारला सिक्सर, सांगितली 'ही' गोष्ट...

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचा कार्यकाळ संपत आला आहे. आज या निवड समितीने अखेरचा संघ निवडला. यानंतर निवड समितीला कार्यकाळ संपल्यामुळे संघ निवडता येणार नाही. ...

भारतीय क्रिकेट संघात धोनी सर्वोत्तम फुटबॉलपटू! - Marathi News | Dhoni's best footballer in Indian cricket team! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेट संघात धोनी सर्वोत्तम फुटबॉलपटू!

रोहित शर्मा ‘ला लीगा’चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर ...

विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, शिखर धवन संघाबाहेर - Marathi News | Shikhar Dhawan miss ODI series against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, शिखर धवन संघाबाहेर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ...

India vs West Indies :...म्हणून टीम इंडियाला धावांचा पाठलाग करणे आवडते, रोहितने सांगितले गुपित  - Marathi News | ... So Team India likes to runs chase, Rohit Sharma says secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies :...म्हणून टीम इंडियाला धावांचा पाठलाग करणे आवडते, रोहितने सांगितले गुपित 

आव्हानाचा पाठलाग करणे भारतीय संघाला का आवडते याचे कारण भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने उघड केले आहे ...

दुखापतीमुळे मला शंभर टक्के कामगिरी करता आली नव्हती; हार्दिक पंड्याचे मोठे विधान - Marathi News | I did injustice to the Indian team; Big revelation of a Hardik pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतीमुळे मला शंभर टक्के कामगिरी करता आली नव्हती; हार्दिक पंड्याचे मोठे विधान

जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो, तेव्हा भारतीय संघावर मी अन्याय केला आहे, असे पंड्याने म्हटले आहे. ...