लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

‘विराट’ सातत्य... - Marathi News |  'Virat' continuation ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘विराट’ सातत्य...

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रि केट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते. ...

आश्विन जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू - मुथय्या मुरलीधरन - Marathi News |  Ashwin the world's best spinner - Muttiah Muralitharan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आश्विन जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू - मुथय्या मुरलीधरन

सध्याच्या घडीला रविचंद्रन आश्विन जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू असल्याचे मत श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने व्यक्त केले. ...

पुजारा दुस-या स्थानी, आयसीसी क्रमवारी, विराट कोहली पाचव्या क्रमांकावर - Marathi News |  Pujara second place, ICC ranking, Virat Kohli at fifth position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुजारा दुस-या स्थानी, आयसीसी क्रमवारी, विराट कोहली पाचव्या क्रमांकावर

भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने दोन स्थानांची प्रगती करताना आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसºया स्थानी दाखल झाला आहे. कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी आहे. ...

भविष्यात आश्विन खूप मोठा पराक्रम गाजवणार - Marathi News |  Ashwin will play a very big role in the future | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भविष्यात आश्विन खूप मोठा पराक्रम गाजवणार

दुस-या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २३९ धावांनी लोळवून आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय मिळविला. यावरून भारताने कशाप्रकारे दबदबा राखला, याची कल्पना येते. पण माझ्या मते, श्रीलंका पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे भासत आहे. ...

भारताचा विक्रमी विजय, श्रीलंकेवर एक डाव २३९ धावांनी मात - Marathi News |  India's record win, Sri Lanka beat by an innings by 239 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा विक्रमी विजय, श्रीलंकेवर एक डाव २३९ धावांनी मात

फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने सोमवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुस-या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव २३९ धावांनी पराभव आणि ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

भारताची सामन्यावर मजबूत पडक, कोहली-रोहितची दमदार फलंदाजी - Marathi News | India vs Sri Lanka Second Test, India lead by 199 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची सामन्यावर मजबूत पडक, कोहली-रोहितची दमदार फलंदाजी

दुस-या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुन्हा सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पुजारा आणि विराट कोहली यांच्यातील शतकी भागीदारीनंतर रोहित-कोहलीनं केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं श्रीलंकेवर 328 धावांची आघाडी मिळवली आहे. ...

केवळ २ धावांमध्ये नागालँडचा संघ बाद, केरळने तब्बल २९९ चेंडू राखून मारली बाजी - Marathi News | Nagaland continued to chase down only two runs, while Kerala managed to score only 299 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केवळ २ धावांमध्ये नागालँडचा संघ बाद, केरळने तब्बल २९९ चेंडू राखून मारली बाजी

गुंटूर : महिलांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अनोख्या विक्रमांची नोंद होण्याची मालिका सुरुच आहे. ...

लंकेची फलंदाजी ढेपाळली, आश्विनचे चार बळी, जडेजा व ईशांतने केले प्रत्येकी तीन गडी बाद - Marathi News | Sri Lankan batting collapses, Ashwin's four wickets, Jadeja and Ishant make three wickets each | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लंकेची फलंदाजी ढेपाळली, आश्विनचे चार बळी, जडेजा व ईशांतने केले प्रत्येकी तीन गडी बाद

नागपूर : ‘सुंभ जळला तरी पीळ कायम’ याची प्रचिती व्हीसीए जामठाच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवसाच्या खेळानंतर आली. ...