लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

३० देशांचे सैन्यदल प्रमुख दिल्लीत; संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले... - Marathi News | Army chiefs of 30 countries in Delhi; Defense Minister Rajnath Singh said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० देशांचे सैन्यदल प्रमुख दिल्लीत; संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले...

संरक्षण मंत्री राजनाथसिंह म्हणाले, आव्हानांना एकट्याने तोंड देणे सध्या अशक्य ...

मणिपूरमध्ये बंडखोरांनी तयार केले लष्करासारखे ट्रक, आसाम रायफल्सने पोलिसांना लिहिले पत्र - Marathi News | manipur violence insurgent groups clook like assam rifles vehicles in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये बंडखोरांनी तयार केले लष्करासारखे ट्रक, आसाम रायफल्सने पोलिसांना लिहिले पत्र

आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहून काकचिंग जिल्ह्यात असे अनेक ट्रक वापरले जात असल्याचे म्हटले आहे. ...

लष्कर कमांडर उझैर खानचा खात्मा; सैन्याने 3 अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा 7 दिवसात घेतला बदला - Marathi News | Anantnag Encounter News: Indian Army avenged the death of 3 officers in 7 days, killed terrorist Uzair Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कर कमांडर उझैर खानचा खात्मा; सैन्याने 3 अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा 7 दिवसात घेतला बदला

Anantnag Encounter News: अनंतनागच्या कोकरनागमध्ये सुरू असलेली चकमक अखेर संपली आहे. भारतीय सैन्याने लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे. ...

केंद्राचा मोठा निर्णय! दहशतवाद्यांना संपविण्यासाठी कुपवाडात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो तैनात - Marathi News | Big decision of the center! CRPF Cobra commandos deployed in Kupwad to eliminate terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचा मोठा निर्णय! दहशतवाद्यांना संपविण्यासाठी कुपवाडात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो तैनात

दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात तीन महत्वाचे अधिकारी शहीद झाले होते. ...

आता शत्रूची वाट लागणार! जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना कोब्रा कमांडो शोधून काढणार! - Marathi News | Anantnag Encounter Firing Naxal Like Operation in Jammu Kashmir CRPF Elite CoBRA Unit Deployed for First Time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता शत्रूची वाट लागणार! जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना कोब्रा कमांडो शोधून काढणार!

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच कोब्रा कमांडोची तुकडी पाठवण्यात आली आहे ...

मोदींना संसदेवरील हल्ल्याची आठवण; छातीवर गोळ्या झेलणाऱ्या जवानांच्या स्मृतींना नमन - Marathi News | Mention of attack on Parliament; Tribute to the memory of the jawans who sustained a bullet in the chest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना संसदेवरील हल्ल्याची आठवण; छातीवर गोळ्या झेलणाऱ्या जवानांच्या स्मृतींना नमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंडित नेहरू यांची प्रारंभिक मंत्रिपरिषद होती. ...

'एक काय 4 मुलं असती तरी त्यांना सैन्यात पाठवलं असतं'; शहीद योगेशच्या वडिलांचा देशाभिमान! - Marathi News | martyrdom of yogesh in anantnag encounter his father said if had four sons he sent them to army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक काय 4 मुलं असती तरी त्यांना सैन्यात पाठवलं असतं'; शहीद योगेशच्या वडिलांचा देशाभिमान!

योगेश कुमार यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अनंतनागमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईत लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. ...

अनंतनागमध्ये आतापर्यंत का पूर्ण होऊ शकलं नाही ऑपरेशन? दहशतवादी अशी देताहेत हुलकावणी - Marathi News | Why the operation could not be completed in Anantnag so far? How do terrorists cheat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनागमध्ये आतापर्यंत का पूर्ण होऊ शकलं नाही ऑपरेशन? दहशतवादी अशी देताहेत हुलकावणी

Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून सुरू असलेली चकमक सहाव्या दिवशीही सुरू आहे. सलग सहा दिवस मोहीम चालल्यानंतरही दहशतवाद्यांचा बीमोड करणं अद्याप का शक्य झालेलं नाही, याचं कारण पुढीलप्रमाणे समोर येत आहे. ...