लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
दोन्ही आघाड्यांवर मुकाबल्याची तयारी, सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय सरकार घेईल - Marathi News | The government will decide on the preparation of the fight on both the fronts, the surgical strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन्ही आघाड्यांवर मुकाबल्याची तयारी, सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय सरकार घेईल

भारताला एकाच वेळी चीन व पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर मुकाबला करण्याची वेळ येणारच नाही. पण तशी ती आली, तर त्यास आम्ही सक्षम व तयार आहोत. ...

पुढच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे अण्वस्त्र तळ उद्ध्वस्त करु - बी.एस.धानोआ - Marathi News | Destroy Pakistan's nuclear arsenal in the next surgical strike - BS Thaoya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे अण्वस्त्र तळ उद्ध्वस्त करु - बी.एस.धानोआ

पाकिस्तान वारंवार त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांची धमकी भारताला देत असतो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला आहे. ...

एकाचवेळी चीन-पाकिस्तानचे चॅलेंज मोडून काढण्यास सक्षम - इंडियन एअर फोर्स चीफ - Marathi News | The ability of the Indian Air Force to dismantle China-Pakistan challenge at the same time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाचवेळी चीन-पाकिस्तानचे चॅलेंज मोडून काढण्यास सक्षम - इंडियन एअर फोर्स चीफ

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवरील लढाईसाठी   भारतीय हवाई दल पूर्णपणे सज्ज आहे असे हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ गुरुवारी सांगितले.  ...