S. Jaishankar : भारताच्या शेजाऱ्यांवर चीनचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. परंतु, केंद्र सरकारला त्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आश्वस्त केले. पवई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) येथे मंगळ ...
Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या गुरुवारी संसदेत यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सर्वांत पहिला अर्थसंकल्प १८६० साली मांडण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. एक ...
Digitization: डिजिटलीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाली, असे केंद्र सरकारच्या अर्थविभागाने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. ‘भारतीय अर्थव्यवस्था-एक आढावा’ असे या अहवालाचे नाव आहे. ...
Sextortion : लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराचे (सेक्सटॉर्शन) गुन्हे जगभरात वेगाने वाढत आहेत. डिजिटल होत असलेल्या जगात २०२४ हे वर्ष किशोरवयीन मुलांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. ...
India Politics: भारतातील सगळेच राजकीय पक्ष प्रतिस्पर्ध्याला अंतिम तडाखा द्यायला सज्ज आहेत. त्यामुळे हे वर्ष अधिकाधिक शिवराळ, संघर्षरत होत जाणार हे नक्की. ...