लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका, मराठी बातम्या

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकन खेळाडूची चिटींग कॅमेरात कैद झाली, क्षणात आनंदाच्या फुग्यातील हवा निघाली - Marathi News | India vs SL 1st T20I :  Avishka Fernando was very very excited with that catch, Turns out that the ball bounced before | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकन खेळाडूची चिटींग कॅमेरात कैद झाली, क्षणात आनंदाच्या फुग्यातील हवा निघाली

India vs SL 1st T20I live Updates Score Today : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला ट्वेंटी-20तील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर माघारी जावे लागले. ...

IND Vs SL 1st T20I Live : राहुल द्रविडनं दोन खेळाडूंना दिली पदार्पणाची संधी, टीम इंडियानं गमावली नाणेफेक! - Marathi News | India vs SL 1st T20I live Updates Score Today : Prithvi Shaw and Varun Chakravarthy debutants for India, Sri Lanka have won the toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : राहुल द्रविडनं दोन खेळाडूंना दिली पदार्पणाची संधी, टीम इंडियानं गमावली नाणेफेक!

India vs SL 1st T20I live Updates Score Today : वन डे मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे ...

IND Vs SL 1st T20I Live : 'मिस्ट्री' स्पीनर्सचे पदार्पण होणार, राहुल द्रविड युवा खेळाडूंना संधी देणार; जाणून घ्या Playing XI कशी असणार! - Marathi News | India vs SL 1st T20I live Updates Score Today : Varun Chakravarthy set for India debut, know India's probable playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 1st T20I Live : 'मिस्ट्री' स्पीनर्सचे पदार्पण होणार, राहुल द्रविड युवा खेळाडूंना संधी देणार; जाणून घ्या Playing XI कशी असणार!

India vs SL 1st T20I live Updates Score Today : वन डे मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 मालिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

IND Vs SL 3rd ODI Live : श्रीलंकेनं राखली लाज; पाच नवख्या खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला दिली मात! - Marathi News | IND vs SL 3rd ODI Int Live Score : Avishka Fernando score 76 runs; Sri Lanka won by 3 wickets, India won series by 2-1   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 3rd ODI Live : श्रीलंकेनं राखली लाज; पाच नवख्या खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला दिली मात!

IND vs SL 3rd ODI Int Live Score : मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियानं तिसऱ्या वन डे सामन्यात पाच पदार्पणवीरांसह सहा बदल केले, परंतु त्याचा फायदा श्रीलंकेनं उचलला. ...

IND Vs SL 3rd ODI Live : नवदीप सैनी-राहुल चहरची भागीदारी ठरणार निर्णायक?; श्रीलंकेच्या गोलंदाजांची कामगिरी ठरली सरस! - Marathi News | IND vs SL 3rd ODI Int Live Score : India are all out for 225 runs, Prithvi Shaw, Sanju Samson and Surya Kumar yadav were the top performers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 3rd ODI Live : नवदीप सैनी-राहुल चहरची भागीदारी ठरणार निर्णायक?; श्रीलंकेच्या गोलंदाजांची कामगिरी ठरली सरस!

IND vs SL 3rd ODI Int Live Score : तिसऱ्या वन डे सामन्यात केलेले पाच बदल टीम इंडियाच्या पथ्यावर पडले नाही. ...

IND Vs SL 3rd ODI Live : पावसानं अडवली टीम इंडियाची वाट; 'गब्बर'सेना पुन्हा मैदानावर न उतरल्यास श्रीलंकेला मिळू शकते इतक्या धावांचे लक्ष्य - Marathi News | IND vs SL 3rd ODI Int Live Score : Team India 147/3 in 23 overs, If India does not bat again, then Sri Lanka's target will be 189 in 23 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 3rd ODI Live : पावसानं अडवली टीम इंडियाची वाट; 'गब्बर'सेना पुन्हा मैदानावर न उतरल्यास श्रीलंकेला मिळू शकते इतक्या धावांचे लक्ष्य

IND vs SL 3rd ODI Int Live Score : सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडे खेळपट्टीवर असताना पावसाची बॅटिंग सुरू झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा भारतानं 23 षटकांत 3 बाद 147 धावा केल्या होत्या. ...

IND Vs SL 3rd ODI Live : श्रीलंकेचा जल्लोष, सूर्यकुमार यादवची पेव्हेलियनच्या दिशेनं कूच अन् अम्पायरनं केला इशारा...   - Marathi News | IND vs SL 3rd ODI Int Live Score : Impact outside and they started celebrating! Suryakumar Yadav walked too, but...  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 3rd ODI Live : श्रीलंकेचा जल्लोष, सूर्यकुमार यादवची पेव्हेलियनच्या दिशेनं कूच अन् अम्पायरनं केला इशारा...  

IND vs SL 3rd ODI Int Live Score : भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानं तिसऱ्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

IND Vs SL 3rd ODI Live : Record: ट्वेंटी-20 ते वन डे संघ, टीम इंडियाच्या खेळाडूला पाहावी लागली 6 वर्ष 4 दिवस वाट! - Marathi News | IND vs SL 3rd ODI Int Live Score : Sanju Samson - 6 Years 4 days; The longest wait for ODI debut after making T20I debut (Among Indians) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 3rd ODI Live : Record: ट्वेंटी-20 ते वन डे संघ, टीम इंडियाच्या खेळाडूला पाहावी लागली 6 वर्ष 4 दिवस वाट!

IND vs SL 3rd ODI Int Live Score : मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियानं तिसऱ्या वन डे सामन्यात पाच पदार्पणवीरांसह सहा बदल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...