लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका, मराठी बातम्या

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
IND Vs SL 2nd T20I Live : टीम इंडियाच्या राखीव फळीतील 'राखीव' खेळाडूंनी श्रीलंकेला रडवले, यजमानांनी मालिकेत कशीबशी बरोबरी मिळवली! - Marathi News | India vs SL 2nd T20I live : Sri Lanka beat India by 4 wickets and level the T20 series 1-1   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : टीम इंडियाच्या राखीव फळीतील 'राखीव' खेळाडूंनी श्रीलंकेला रडवले, यजमानांनी मालिकेत कशीबशी बरोबरी मिळवली!

India vs SL 2nd T20I live : संघातील ९ प्रमुख खेळाडूंना मालिकेतून माघार घ्यावी लागल्यानंतर चार पदार्पणवीरांसह टीम इंडिया आज मैदानावर उतरली होती. ...

IND Vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेनं दोन विकेट्स गमावल्या, राहुल चहरनं सॉलिड कॅच घेतला, Video   - Marathi News | India vs SL 2nd T20I live : What a catch was that by Rahul Chahar, Bhuvneshwar Kumar claim 50 T20i wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेनं दोन विकेट्स गमावल्या, राहुल चहरनं सॉलिड कॅच घेतला, Video  

IND vs SL 2nd T20I Int Live Score : भारताच्या १३३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेनं ३९ धावांत दोन विकेट्स गमावल्या. ...

IND Vs SL 2nd T20I Live : वनिंदू हसरंगानं केली महेंद्रसिंग धोनीची 'कॉपी'?; पाहा भन्नाट व्हिडीओ..  - Marathi News | India vs SL 2nd T20I live : Wanindu Hasaranga attempt an MS Dhoni, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : वनिंदू हसरंगानं केली महेंद्रसिंग धोनीची 'कॉपी'?; पाहा भन्नाट व्हिडीओ.. 

IND vs SL 2nd T20I Int Live Score : शिखर धवननं एकाकी झुंज दिल्यामुळे टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेसमोर १३३ धावांचे लक्ष्य ठेवले ...

IND Vs SL 2nd T20I Live : शिखर धवननं जबाबदारी सांभाळली, पण त्याला साथ नाही मिळाली; श्रीलंकेच्या गोलंदाजांची भारी कामगिरी - Marathi News | India vs SL 2nd T20I live : India post 132/5 (Dhawan 40, Padikkal 29) against Sri Lanka (Dananjaya 2/29) in Colombo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : शिखर धवननं जबाबदारी सांभाळली, पण त्याला साथ नाही मिळाली; श्रीलंकेच्या गोलंदाजांची भारी कामगिरी

IND vs SL 2nd T20I Int Live Score : पाच स्पेशालिस्ट फलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. ...

IND Vs SL 2nd T20I Live : ९ खेळाडू गमावले तरी टीम इंडिया खचली नाही, चार पदार्पणवीरांसह उतरली मैदानावर! - Marathi News | India vs SL 2nd T20I live : Devdutt Padikkal, Ruturaj Gaikwad, Nitish Rana and Chetan Sakariya making their T20I debut for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : ९ खेळाडू गमावले तरी टीम इंडिया खचली नाही, चार पदार्पणवीरांसह उतरली मैदानावर!

IND vs SL 2nd T20I Int Live Score : कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिकेत गोंधळ उडाला. Sri Lanka have won the toss and they've decided to bowl first. ...

IND Vs SL 2nd T20I Live : राहुल द्रविडचे 'ते' प्रेरणादायी बोल अन् दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया झाली तयार...  - Marathi News | India vs SL 2nd T20I live : Rahul Dravid said, If you selected for 20 or 15 then you are eligible to play for India in the playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : राहुल द्रविडचे 'ते' प्रेरणादायी बोल अन् दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया झाली तयार... 

IND vs SL 2nd T20I Int Live Score : कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर २७ जुलैला होणारा दुसरा सामना स्थगित करण्यात आला होता. ...

IND vs SL : टीम इंडियाच्या ताफ्यात पाच नवे चेहरे; उर्वरित सामन्यांसाठी मुख्य संघात बदल, शिखर धवनबाबत आले मोठे अपडेट्स - Marathi News | IND vs SL : BCCI add Ishan Porel, Sandeep Warrier, Arshdeep Singh, Sai Kishore and Simarjeet Singh to the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : टीम इंडियाच्या ताफ्यात पाच नवे चेहरे; उर्वरित सामन्यांसाठी मुख्य संघात बदल, शिखर धवनबाबत आले मोठे अपडेट्स

India vs Sri Lanka : दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात असलेले आठ खेळाडू हेही विलगिकरणात आहेत, तरीही आज मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. ...

IND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्यापाठोपाठ टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह?, आजचा सामनाही स्थगित?  - Marathi News | IND vs SL, 2nd T20I : Shikhar Dhawan Tested COVID-19 Positive, The 2nd T20I will take place in Colombo tonight   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्यापाठोपाठ टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह?, आजचा सामनाही स्थगित? 

India vs Sri Lanka: भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिका अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली आहे. ...