लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
रिषभ पंतचे दिवस भरले; अखेरची संधी देणार आणि फेल झाला तर घरी बसवणार - Marathi News | Rishabh Pant Will get the last chance and if he fail then pant will out of team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचे दिवस भरले; अखेरची संधी देणार आणि फेल झाला तर घरी बसवणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात वृद्धिमान साहाला संधी देण्यात यावी, असे म्हटले जात आहे. ...

Bad News : जसप्रीत बुमराह आता 2019मध्ये मायदेशात एकही कसोटी मालिका खेळणार नाही - Marathi News | Jasprit Bumrah ruled out of home Tests in 2019, likely to return for T20Is against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bad News : जसप्रीत बुमराह आता 2019मध्ये मायदेशात एकही कसोटी मालिका खेळणार नाही

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला सुरू होण्यासाठी एक आठवडा शिल्लक असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला. ...

वाह रे पठ्ठ्या ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या   - Marathi News | How Hardik Pandya helped his loyal fan who met with a serious accident ahead of Ind-SA T20I series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह रे पठ्ठ्या ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या  

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यापूर्वी एका अपघातात हार्दिक पांड्याचा सच्चा चाहता मुगुंथन याचा अपघात झाला. ...

India vs South Africa, Test : टीम इंडियाच्या अव्वल स्थानाला आफ्रिकेकडून धोका; जाणून घ्या कसा - Marathi News | India vs South Africa, Test : South Africa can pose threat to Virat Kohli-led India's ICC No.1 Test ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, Test : टीम इंडियाच्या अव्वल स्थानाला आफ्रिकेकडून धोका; जाणून घ्या कसा

टीम इंडिया आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याच्या निर्धाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. ...

India vs South Africa, Test : कसोटीत रोहित शर्माच्या ओपनिंगबाबत रवी शास्त्रींचं मोठं विधान - Marathi News | India vs South Africa, Test : Going to Give Rohit Time at Top of the Order - Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, Test : कसोटीत रोहित शर्माच्या ओपनिंगबाबत रवी शास्त्रींचं मोठं विधान

ट्वेंटी-20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांनी आता कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. 2 ऑक्टोबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ...

पंतवरून निवड समिती अन् कोहली यांच्यात मतमतांतर; पहिल्या कसोटीत साहाला मिळणार संधी? - Marathi News | Selectors, team management divided over Rishabh Pant, Wriddhiman Saha for South Africa Test series: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतवरून निवड समिती अन् कोहली यांच्यात मतमतांतर; पहिल्या कसोटीत साहाला मिळणार संधी?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वारसा म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात असले तरी त्याला सातत्यानं येणारं अपयश निवड समितीची डोकेदुखी ठरत आहे. ...

India vs South Africa : रोहितची 'दुहेरी' कसोटी; आफ्रिकेविरुद्ध सराव सामना आजपासून, जाणून घ्या वेळ व ठिकाण - Marathi News | India vs South Africa : All eyes on Rohit Sharma as South Africa set for Test series warm-up vs Board President's XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : रोहितची 'दुहेरी' कसोटी; आफ्रिकेविरुद्ध सराव सामना आजपासून, जाणून घ्या वेळ व ठिकाण

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका :  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ...

India vs South Africa: कसोटी मालिकेत असेल भारतावर दडपण - Marathi News | India vs South Africa: India will be pressured into Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa: कसोटी मालिकेत असेल भारतावर दडपण

भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत आहे; शिवाय कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे काही प्रमाणात दडपण नक्कीच असेल. ...