लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानसमोर सुधारित लक्ष्य, ३६ षटकांचा होणार सामना; पण...  - Marathi News | india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Pakistan need 226 in 36 overs to defeat India, but raining again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानसमोर सुधारित लक्ष्य, ३६ षटकांचा होणार सामना; पण... 

८.२१ वाजल्यानंतर षटकं कमी होण्यास सुरुवात झाली आणि त्यानुसार पाकिस्तानच्या डावातील १४ षटकं कमी झाली अन् त्यांच्यासमोर सुधारित लक्ष्य ठेवलं गेलं. ...

IND vs PAK : सामन्यात पावसाची 'बॅटिंग', पाकिस्तानची इनिंग नाही होणार? BCCIने दिले अपडेट्स - Marathi News | asia cup 2023 match stope due to rain bcci sais Inspection at 09.00 PM Local Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामन्यात पावसाची 'बॅटिंग', पाकिस्तानची इनिंग नाही होणार? BCCIने दिले अपडेट्स

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला. ...

पावसामुळे संपूर्ण मैदान झाकलं! षटकं कमी झाल्यास पाकिस्तानसमोर असेल नवीन लक्ष्य; पाहा गणित - Marathi News | india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today :  whole ground is covered, If overs are reduced, Pakistan's target will be, 254 if 45 overs, 239 if 40 overs, 203 if 30 overs, 155 if 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे संपूर्ण मैदान झाकलं! षटकं कमी झाल्यास पाकिस्तानसमोर असेल नवीन लक्ष्य; पाहा गणित

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारताची इनिंग्ज संपल्यानंतर जोरदार पावसाची सुरूवात झाली आणि आता तर संपूर्ण मैदान झाकण्यात आलं आहे. ...

Shahid Afridi ने 'जावई' शाहीन आफ्रिदीचे तोंडभरून कौतुक केले, भारतीयांबद्दल म्हणाला...  - Marathi News | india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Shahid Afridi heaps praise on 'son-in-law' Shaheen Afridi, Kudos to Ishan Kishan and Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shahid Afridi ने 'जावई' शाहीन आफ्रिदीचे तोंडभरून कौतुक केले, भारतीयांबद्दल म्हणाला... 

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या आशिया चषक स्पर्धेतील आजच्या सामन्यातील पहिल्या डावाची विभागणी तीन टप्प्यात करता येईल. ...

India vs Pakistan Live Scorecard : इशान किशन, हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानला बेक्कार चोपले; पण, इतरांनी पाणी फिरवले  - Marathi News | india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Ishan Kishan 82 (81) & Hardik pandya 87 (90), India bowled out for 266 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन, हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानला बेक्कार चोपले; पण, इतरांनी पाणी फिरवले 

 रोहित शर्मा ( ११), विराट कोहली ( ४) व श्रेयस अय्यर ( १४) हे पहिल्या १० षटकांत माघारी परतले. पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरीस रौफ यांनी भारतीय संघाला धक्यांवर धक्के दिले. ...

IND vs PAK : 'इ'शानदार खेळीचा अंत! रौफनं दाखवली 'खुन्नस', पाकिस्तानी खेळाडूचं सेलिब्रेशन viral - Marathi News | India vs Pakistan Live Scorecard Haris Rauf shows aggression after dismissing Ishan Kishan, video goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'इ'शानदार खेळीचा अंत! रौफनं दाखवली 'खुन्नस', पाकिस्तानी खेळाडूचं सेलिब्रेशन viral

India vs Pakistan Live Scorecard : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

Ishan Kishan भारी खेळला, युवराजनंतर सुपरस्टार ठरला! हार्दिकसह १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला - Marathi News | india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : Ishan Kishan scored 82 runs from 81 balls including 9 fours and 2 sixes, he becomes only the second left-hander after Yuvraj Singh to register a 50-plus score in his maiden PAK ODI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ishan Kishan भारी खेळला, युवराजनंतर सुपरस्टार ठरला! हार्दिकसह १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : इशान किशनने ( Ishan Kishan) आज बाजी मारली. रोहित, विराट, शुबमन, श्रेयस हे अनुभवी फलंदाज माघारी परतले असताना इशानने खांद्यावर जबाबदारी घेतली अन् मोठ्या विक्रमांची नोंद केली. ...

किशन ऑन मिशन! इशानने पाकिस्तानची झोप उडवली, MS Dhoniच्या १२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | india vs pakistan asia cup 2023 Match Live Score card Today : At one point India was 66/4 and then  Ishan Kishan Brilliant Fifty, equal with MS Dhoni record   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किशन ऑन मिशन! इशानने पाकिस्तानची झोप उडवली, MS Dhoniच्या १२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

भारतीय संघाने आघाडीचे ४ फलंदाज ६६ धावांवर गमावले असताना युवा फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan) मैदानावर उतरला. ...