लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

India vs Pakistan: पाकिस्तानला नमवलं म्हणजे शर्यत संपलेली नाही - Marathi News | India vs Pakistan : team India win over Pakistan, but race is not over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan: पाकिस्तानला नमवलं म्हणजे शर्यत संपलेली नाही

आता पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचे टेन्शन आणि उत्सुकता संपली आहे. पण विश्वचषक जिंकण्याचे  आव्हान कायम आहे याची जाणीव टीम इंडियाला ठेवावी लागेल. ...

India vs Pakistan: 'मुंगेरीलाल' सर्फराजचं स्वप्न वाचून तुम्हीही कपाळावर हात माराल! - Marathi News | India vs Pakistan, ICC World Cup 2019 : Point Table after India vs Pakistan match, know which team on top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan: 'मुंगेरीलाल' सर्फराजचं स्वप्न वाचून तुम्हीही कपाळावर हात माराल!

India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारताकडून मानहानिकारक पराभव पत्करल्यानंतरही पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पडत आहे. ...

पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडीयाच्या अभिनंदनाचा विधानसभेत ठराव - Marathi News | Legislative Assembly Happy resolution Team India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडीयाच्या अभिनंदनाचा विधानसभेत ठराव

भारताने रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात ८९ धावांनी विजय मिळवला. ...

India vs Pakistan : पाकिस्तानचा कर्णधार संभ्रमात, संघात कल्पकतेचा अभाव; तेंडुलकरचं मत - Marathi News | India vs Pakistan, ICC World Cup 2019 : Pakistan Skipper Was Confused, Team Lacked Imagination: Sachin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : पाकिस्तानचा कर्णधार संभ्रमात, संघात कल्पकतेचा अभाव; तेंडुलकरचं मत

India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. ...

India vs Pakistan : पाकिस्तानचा पराभव होण्यापूर्वीच शाहिद आफ्रिदीकडून टीम इंडियाचं अभिनंदन! - Marathi News | India vs Pakistan, ICC World Cup 2019 : Shahid Afridi Congratulates India, Even Before the Match Finishes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : पाकिस्तानचा पराभव होण्यापूर्वीच शाहिद आफ्रिदीकडून टीम इंडियाचं अभिनंदन!

India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्ध पाकची विजयाची पाटी कोरीच राहिली. ...

India vs Pakistan : सर्फराज अहमद 'बिनडोक' कर्णधार; पराभवानंतर शोएब अख्तर संतापला - Marathi News | India vs Pakistan, ICC World Cup 2019 : Shoaib Akhtar slams ‘brainless’ captain Sarfaraz Ahmed as India thump Pakistan in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : सर्फराज अहमद 'बिनडोक' कर्णधार; पराभवानंतर शोएब अख्तर संतापला

India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघावर दणदणीत विजय मिळवला. ...

IND vs PAK सामन्यादरम्यान सैफ अली खानसोबत दिसलेली ‘ती’ कोण? - Marathi News | icc cricket world cup saif ali khan enjoys the india vs pakistan match with alaia furniturewalla in manchester | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IND vs PAK सामन्यादरम्यान सैफ अली खानसोबत दिसलेली ‘ती’ कोण?

भारत-पाक लढतीदरम्यान सैफ अली खान आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड सेलिब्रिटी टीम इंडियाला चिअरअप करताना दिसले. पण यावेळी सैफसोबतची ती सुंदर तरूणी कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला. ...

India vs Pakistan : हरलं पाकिस्तान, ट्रोल झाली सानिया मिर्झा; दिलं सडेतोड उत्तर! - Marathi News | India vs Pakistan, ICC World Cup 2019 : Shoaib Malik, Other Pak Players Seen With Sania Mirza at Shisha Café Night Before India Match; Fans Lash Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : हरलं पाकिस्तान, ट्रोल झाली सानिया मिर्झा; दिलं सडेतोड उत्तर!

India vs Pakistan, ICC World Cup 2019 :  भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 7 वेळा आमने- सामने आले आहेत. ...