लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागला, विराट कोहलीनं तगडा संघ मैदानावर उतरवला - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Pakistan won the toss and decided to bowl first, know both team playing Xi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागला, विराट कोहलीनं तगडा संघ मैदानावर उतरवला

हार्दिक पांड्या हा आजच्या सामन्यातील चर्चेचा विषय होता आणि तो किमान दोन षटकं टाकेल असे संकेत विराटनं दिले होते. ...

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: Hardik Pandya ला पर्याय सापडला,  सहावा गोलंदाज म्हणून मधल्या फळीतील फलंदाजावर भार सोपवला, Video - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Suryakumar Yadav rolls his arm during the practice session ahead of his maiden encounter at the T20 World Cup, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या आज फक्त फलंदाज म्हणून खेळणार?; सहावा गोलंदाज म्हणून हा खेळाडू खेळणार, Video

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: भारत-पाकिस्तान यांच्यातला महा मुकाबला अवघ्या तासाभरात सुरू होणार आहे. Hardik Pandya ची तंदुरुस्ती पाहता तो चार षटकं फेकेल, याची शक्यता कमी आहे. ...

India vs Pakistan लढतीपूर्वी आयसीसीनं पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, यंदा तरी टीम इंडियाची लाट रोखणार का?; थेट विचारलं, Video - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : 5-0 - Will Pakistan turn the tide in today's clash in Dubai?, know INDvsPAK T20IWC history, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा सामना करण्यापूर्वीच पाकिस्तानला ICCनं डिवचलं, एक प्रश्न विचारून हिणवलं; Video

T20 World Cup, India vs Pakistan : भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हटली ही चाहत्यांसाठी पर्वणीच.. ...

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या द्या, विराट कोहलीला इंस्टाग्रामपासून दूर ठेवा; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला विचित्र सल्ला - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Shoaib Akhtar gives a hilarious advice to Pakistan before India match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या द्या; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला विचित्र सल्ला

India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला टीम इंडियावर एकही विजय मिळवता आलेला नाही, परंतु यावेळेस हे चित्र बदलेल असा दावा पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंकडून केला जात आहे. ...

भारत विरुद्धच्या पराभवाच्या टोमण्यांनी पाक संघ वैतागला, फॅन्सकडून प्रार्थना अन् पंतप्रधानांनी लावला जोर - Marathi News | Tired of taunts Pakistan prays for an end to familiar pain of losing to India ind vs pak t20 world cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत विरुद्धच्या पराभवाच्या टोमण्यांनी पाक संघ वैतागला, फॅन्सकडून प्रार्थना अन् PMनंही जोर लावला

T20 World Cup 2021, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज सुपर-१२ च्या सामन्यांमध्ये आत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबईत महामुकाबला होणार आहे ...

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानी महिला अँकरची MS Dhoni, KL Rahul कडे विनवणी; चॅनेलच्या गाण्यानं तर हद्दच केली, Video - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Pakistani anchor asking KL Rahul & MS Dhoni not to play well tomorrow, Pakistan reply to indian "mauka mauka", Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी महिला अँकरची MS Dhoni, KL Rahul कडे विनवणी; चॅनेलचं गाणं पाहून व्हाल लोटपोट, Video

T20 World Cup 2021 Ind vs Pak Scorecard: भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेट सामना होत आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात सामना झाला होता. ...

Imran Khan, Pakistan: मोठ्या आशेने भारत-पाकिस्तान मॅच पहायला दुबईला पोहोचले गृहमंत्री; इम्रान खाननी माघारी बोलावले - Marathi News | home minister shaikh Rashid reach to watch UAE India Vs Pakistan T20 World Cup Match; PM Imran Khan called him back | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठ्या आशेने मॅच पहायला दुबईला पोहोचलेले गृहमंत्री राशीद; इम्रान खाननी माघारी बोलावले

India Vs Pakistan T20 World Cup Match, Pakistan Tension: रशीद टी-२० वर्ल्डकपमध्ये आज होणारा भारत-पाकिस्तान सामना (India Vs Pakistan Match) पाहण्यासाठी युएईला गेले होते. मात्र, शनिवारी रात्रीच त्यांना पुन्हा पाकिस्तानला यावे लागले. ...

India Vs Pakistan T20 World Cup Match : भारत-पाक क्रिकेटयुद्ध आज रंगणार! दोन वर्षांनी आमने-सामने, चाहत्यांची उत्कंठा शिगेला - Marathi News | India Vs Pakistan T20 World Cup Match : The India vs Pakistan clashes so far at the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक क्रिकेटयुद्ध आज रंगणार! दोन वर्षांनी आमने-सामने, चाहत्यांची उत्कंठा शिगेला

India Vs Pakistan T20 World Cup Match : भारताने पाकविरुद्ध आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळले असून यापैकी सहा सामने जिंकले आहेत.  ...