इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या FOLLOW India vs new zealand, Latest Marathi News India VS New Zealand Read More
IND vs NZ, 2nd ODI : पहिल्या वन डे सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरला. अष्टपैलू दीपक हुडा आणि दीपक चहर यांना संधी मिळाली आहे. ...
भारतीय संघाने आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे बदल केला. पण, त्यांनी पुन्हा एकदा संजू सॅमसनला बाकावर बसवले. ...
IND vs NZ, 2nd ODI : मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाची धडपड सुरू आहे. पहिल्या वन डे सामन्यात ३००+ धावा करूनही न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम यांच्या विक्रमी २२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर विजय मिळवला. ...
IND vs NZ, 2nd ODI : १५, ११, ६, ६, ३, २७.... द ग्रेट रिषभ पंतची मागील सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरी... इंग्लंडमध्ये शतक झळकावून पाच महिने झाले आणि त्या पुण्याईवर रिषभ वन डे संघात कायम आहे. ...
IND vs NZ, 2nd ODI : पहिल्या वन डे सामन्यात हार मानावी लागल्यानंतर भारतीय संघ मालिका वाचवण्याच्या निर्धाराने आज मैदानावर उतरली. ...
India vs New Zealand, ICC Rankings : न्यूझीलंडने पहिल्या वन डे सामन्यात भारतावर दणदणीत विजयाची नोंद केली अन् टीम इंडियाच्या स्वप्नांना धक्का बसला. ...
३ सामन्यांच्या मालिकेत यजमान न्यूझीलंड १-०ने आघाडीवर ...
2023 World Cup Super League standings : न्यूझीलंडने पहिल्या वन डे सामन्यात भारतीय संघावर दणदणीत विजयाची नोंद केली. ...