लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

IND vs ENG : पहिल्या कसोटीत १३ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांना इंग्लंडनं दिली विश्रांती, दुसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर  - Marathi News | England have announced a 12-man squad for their second Test against India, four changes in Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : पहिल्या कसोटीत १३ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांना इंग्लंडनं दिली विश्रांती, दुसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर 

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ( India vs England, 2nd Test ) इंग्लंड संघानं शुक्रवारी १२ सदस्यीय संघाची घोषणा केली. ...

Ind vs Eng : चेन्नईतील पराभवासाठी BCCI ने 'या' व्यक्तीला दिली शिक्षा; संघानंही केलेली तक्रार - Marathi News | india vs england chennai test BCCI taken action against pitch curator | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng : चेन्नईतील पराभवासाठी BCCI ने 'या' व्यक्तीला दिली शिक्षा; संघानंही केलेली तक्रार

India vs England, Chennai Test : भारतीय संघाला चेन्नईत तब्बल २२ वर्षांनंतर कसोटी पराभवाला सामोरं लागल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील आता कामाला लागलं आहे. चेन्नईतील भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयनं पहिली कारवाई केलीय. जाणून घेऊयात... ...

India vs England, 2nd Test : मॅचसाठी जीव धोक्यात घालतायेत लोकं, चेन्नई स्टेडियमवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | India vs England, 2nd Test: People risk their lives for the match, social distance fuss at Chennai Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 2nd Test : मॅचसाठी जीव धोक्यात घालतायेत लोकं, चेन्नई स्टेडियमवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

India vs England, 2nd Test : १३ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा सामना स्डेटियमवर जाऊन पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत आणि या उत्साहात त्यांच्याकडून कोरोना नियम मोडले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. ...

BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत? - Marathi News | Sanju Samson among 6 players to fail BCCI's new 2-km run fitness test, to be given another chance: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत?

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ही चाचणी अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. ...

India vs England, 2nd Test : कुलदीप यादवला संधी नाहीच, 'या' खेळाडूचे पदार्पण; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI! - Marathi News | India vs England, 2nd Test : Axar Patel in, no Kuldeep Yadav: A look at Team India's likely playing XI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 2nd Test : कुलदीप यादवला संधी नाहीच, 'या' खेळाडूचे पदार्पण; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI!

इंग्लंडविरुद्धच्या ( India vs England, 2nd Test ) कसोटी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे. इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

India VS England : भारतीय संघाला मोठा धक्का, हुकमी एक्का दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर - Marathi News | India VS England: Big blow to Indian team, Ravindra Jadeja ruled out of the entire Test series against England due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England : भारतीय संघाला मोठा धक्का, हुकमी एक्का दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर

India VS England Update : ...

India vs England: कोहली पाचव्या स्थानी; द्विशतक झळकावणारा रूट तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | India vs England Virat Kohli slips to fifth spot as in form Joe Root rises to third | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: कोहली पाचव्या स्थानी; द्विशतक झळकावणारा रूट तिसऱ्या क्रमांकावर

जसप्रीत बुमराह आणि अश्विनदेखील गोलंदाजी यादीत वर आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ११ आणि ७२ धावांची खेळी करणाऱ्या कोहलीचे ८५२ गुण आहेत आणि बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. ...

India vs England: कुलदीप यादवला खेळवा; सुनील गावसकर यांचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला - Marathi News | Sunil Gavaskar wants India to include Kuldeep Yadav for the second Test against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: कुलदीप यादवला खेळवा; सुनील गावसकर यांचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला

India vs England: पहिल्या सामन्यात भारताने तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिले होते.  मात्र, अश्विनचा अपवादवगळता एकाही गोलंदाजाला  प्रभाव पाडता आला नाही.  ...