लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश, मराठी बातम्या

India vs bangladesh, Latest Marathi News

India vs Bangladesh
Read More
वैभव सूर्यवंशीचा नवा विश्वविक्रम; विराटलाही टाकलं मागं, 'अशी' कामगिरी करणारा तिसरा भारतीय! - Marathi News | Vaibhav Suryavanshi Breaks Virat Kohlis Record! Becomes 3rd Fastest Indian to Cross 1,000 Runs in Youth ODIs" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीचा नवा विश्वविक्रम; विराटलाही टाकलं मागं, 'अशी' कामगिरी करणारा तिसरा भारतीय!

Vaibhav Suryavanshi: आयसीसी अंडर-१९ विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचला आहे. अवघ्या २० डावांत १००० धावांचा टप्पा पार करत त्याने चक्क किंग विराट कोहलीला मागे टाकले आहे. ...

बांगलादेशी खेळाडूंचं बंड थंड! BBL चा मार्ग मोकळा; टी-20 वर्ल्ड कपमधील तिढा सुटणार? - Marathi News | Bangladeshi Players End Boycott BPL Resumes ICC Delegation May Visit Bangladesh For The T20 World Cup Bangladesh Media Claims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशी खेळाडूंचं बंड थंड! BBL चा मार्ग मोकळा; टी-20 वर्ल्ड कपमधील तिढा सुटणार?

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासंदर्भात तिढा सोडवण्यासाठी शिजतोय हा प्लॅन ...

बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय! - Marathi News | Bangladesh Refuses to Play T20 World Cup in India; ICC Left with Only 3 Options | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!

Bangladesh vs India Cricket Dispute: भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. बांगलादेशातील हिंदू धर्मीयांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बीसीसीआयने मुस्तफिजुर रेहमानला आयपीएलमधून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते ...

भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय... - Marathi News | PCB Desperate Stunt: Trying to Hijack T20 World Cup 2026 Amidst Bangladesh Unjustified Protest Against India India Vs Bangladesh Cricket Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...

क्रिकेटच्या मैदानात सध्या एक अजब 'ड्रामा' सुरू आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नकार दिला आहे. म्हणे मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढलं म्हणून त्यांना भारतात असुरक्षित वाटतंय! ...

'त्या' वादग्रस्त मुद्द्यावर BCCI नं आखली 'लक्ष्मणरेषा'; मग खास बैठकीत नेमकं काय शिजलं? - Marathi News | BCCI Held A Special Meeting With VVS Laxman COF Secretary Devajit Saikia Says No Other Cricketing Matters Like Mustafizur Rahman Controversy Bangladesh's Participation In T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' वादग्रस्त मुद्द्यावर BCCI नं आखली 'लक्ष्मणरेषा'; मग खास बैठकीत नेमकं काय शिजलं?

या मुद्यावर चर्चा करण्यासाठी जमली होती मंडळी  ...

"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला? - Marathi News | Harbhajan Singh Blunt Reply To Bangladesh On Not Playing T20 World Cup In India Whether They Want To Come Here Or Not | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?

BCCI च्या निर्णयानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाची थेट ICC कडे धाव ...

IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल - Marathi News | India A vs Bangladesh A LIVE Score 1st Semi Final Asia Cup Rising Stars 2025 Bangladesh A Shock India A In Super Over To Enter Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल

सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी ३ चेंडूत गमावल्य ३ विकेट्स अन्... ...

IND A vs BAN A : चुकांवर चुका! भारत- बांगलादेश सामना 'सुपर ओव्हर'मध्ये गेला, पण... (VIDEO) - Marathi News | Bangladesh A vs India A 1st Semi Final Super Over First Time In History Jitesh Sharma Vaibhav Suryavanshi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND A vs BAN A : चुकांवर चुका! भारत- बांगलादेश सामना 'सुपर ओव्हर'मध्ये गेला, पण... (VIDEO)

रायझिंग स्टार टी-२० आशिया कप स्पर्धेत पहिल्यांदा रंगला सुपर ओव्हरचा थरार ...