लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश

India vs bangladesh, Latest Marathi News

India vs Bangladesh: बांगलादेशचा संघ नोव्हेंबर महिन्यात तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील पहिला ट्वेंटी-20 सामना 3 नोव्हेंबरला दिल्लीत खेळवला जाईल. त्यानंतर 7 व 10 नोव्हेंबरला अनुक्रमे राजकोट व नागपूर येथे सामने होतील. 14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर येथे, तर 22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता येथे खेळवली जाईल.
Read More
IND vs BAN Live : टीम इंडिया उपांत्य फेरीत! Super 8 मध्ये दुसऱ्या लढतीत बांगलादेशवर विजय - Marathi News | T20 World Cup 2024 IND vs BAN Live Marathi : Team India reach in the semi-finals, beat Bangladesh in the second match of the Super 8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया उपांत्य फेरीत! Super 8 मध्ये दुसऱ्या लढतीत बांगलादेशवर विजय

Super 8 मध्ये सलग दोन विजय मिळवून टीम इंडिया ४ गुणांसह ग्रुप १ मध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे ...

IND vs BAN Live : हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी! भारतीय संघाचे बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य  - Marathi News | T20 World Cup 2024 IND vs BAN Live Marathi : Hardik Pandya's thunderous batting! Indian team set 197 runs target against Bangladesh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN Live : हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी! भारतीय संघाचे बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य 

भारतीय संघाने Super 8 मध्ये दुसऱ्या सामन्यात बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य ठेवले. ...

W,6,W! विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला, पण वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून गेला, Video  - Marathi News | T20 World Cup 2024 IND vs BAN Live Marathi : VIRAT KOHLI BECOMES THE FIRST PLAYER TO COMPLETE 3000 RUNS IN WORLD CUPS, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,6,W! विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला, पण वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून गेला, Video 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ आज सुपर ८ मधील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला. ...

५ कसोटी, ८ ट्वेंटी-२० अन् ३ वन डे! BCCI ने जाहीर केलं टीम इंडियाचं वर्ल्ड कपनंतरचे वेळापत्रक  - Marathi News | BCCI announces fixtures for Team India (Senior Men) international home season 2024-25, will face Bangladesh, New Zealand and England. check full schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ कसोटी, ८ ट्वेंटी-२० अन् ३ वन डे! BCCI ने जाहीर केलं टीम इंडियाचं वर्ल्ड कपनंतरचे वेळापत्रक 

गुरुवारी २०२४-२५ वर्षातील भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या वेळापत्रकाची घोषणा केली ...

हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video - Marathi News | a fan who breached the field and hugged Rohit Sharma was taken down by the USA police in India vs Bangladesh Warm Up Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्

Rohit Sharma Fan Video : भारतीय संघाने सराव सामन्यात बांगलादेशचा ६० धावांनी पराभव केला. ...

India vs Bangladesh : भारताचा 'लै' भारी सराव! वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाची चाहत्यांना खुशखबर - Marathi News | India vs Bangladesh Warm Up Match India vs Bangladesh Warm Up Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा 'लै' भारी सराव! वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाची चाहत्यांना खुशखबर

भारताने आपल्या एकमेव सराव सामन्यात बांगलादेशचा दारूण पराभव केला. ...

T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर - Marathi News | India vs Bangladesh Live Match Updates Rishabh Pant and Hardik Pandya played a good knock to set Bangladesh a target of 183 runs for victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; रिषभ पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर

IND vs BAN Warm Up Match 2024 Live : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होत आहे. ...

IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण - Marathi News | IND vs BAN Warm Up Match 2024 Live Streaming India vs Bangladesh Virat Kohli misses T20 World Cup warm-up match says Rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण

IND vs BAN Warm Up Match 2024 Live Streaming : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होत आहे. ...