12:01 PM
बीड : गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा येणार नाहीत.
11:25 AM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब कुलदेवतेच्या दर्शनाला, कार्लागडावर एकवीरा देवीचं दर्शन घेणार, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही सोबत
10:31 AM
बीड : माजी मंत्री प्रकाश मेहता परळीत दाखल, वैद्यनाथ मंदिराचे घेतले दर्शन
09:59 AM
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते.
08:34 AM
नाशिक : भारतीय तोफखाना केंद्रातील 304 जवानांची तुकडी भारतीय सेनेत दाखल, तोफांच्या साक्षीने दिमाखात घेतली देशसेवेची शपथ