लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

India vs Australia, 3rd Test : असे सोपे झेल सोडल्यावर जिंकणार कसं?; दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर ऑसींना जीवदान - Marathi News | India vs Australia, 3rd Test Day 4 : Second ball of the day and Marnus Labuschagne gets a life, Hanuma Vihari has dropped a catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : असे सोपे झेल सोडल्यावर जिंकणार कसं?; दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर ऑसींना जीवदान

India vs Australia, 3rd Test Day 4 : यजमान ऑस्ट्रेलियानं चौथ्या कसोटीवरील पकड अजून मजबूत केली आहे. टीम इंडियासाठी हा दौरा काही चांगला राहिलेला नाही. ...

टीम पेनने मैदानातच घातल्या पंचांना शिव्या... - Marathi News | Team Penn swears at the umpires on the field ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम पेनने मैदानातच घातल्या पंचांना शिव्या...

पेनचा पारा चढला. तो पंच पॉल विल्सन यांच्याकडे गेला आणि अपशब्द पुटपुटला. पंचांनी पेनची तक्रार सामनाधिकाऱ्यांकडे केली तर या प्रकरणाची चौकशी होऊ शकते ...

पुजाराच्या संथ फलंदाजीचा भारताला फटका - Marathi News | Pujara's slow batting hits India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुजाराच्या संथ फलंदाजीचा भारताला फटका

तिसरी कसोटी : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर १९७ धावांची आघाडी घेत मिळविली पकड ...

India vs Australia : जखमी होण्यापूर्वी रिषभ पंतचा पराक्रम, मोडला व्हिव रिचर्ड्ससह दिग्गजांचा मोठा विक्रम - Marathi News | India vs Australia: Rishabh Pant breaks Viv Richards' & others veteran batsman's record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : जखमी होण्यापूर्वी रिषभ पंतचा पराक्रम, मोडला व्हिव रिचर्ड्ससह दिग्गजांचा मोठा विक्रम

Rishabh Pant News : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत फलंदाजी करत असताना ऋषभ पंत जखमी झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ...

India vs Australia, 3rd Test: बुमराह अन् सिराजवर प्रेक्षकांनी केली वर्णद्वेषी टीका; भारताकडून तक्रार दाखल - Marathi News | India vs Australia, 3rd Test: India lodge complaint of racial abuse against Siraj, Bumrah at SCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test: बुमराह अन् सिराजवर प्रेक्षकांनी केली वर्णद्वेषी टीका; भारताकडून तक्रार दाखल

ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावातील ९४ धावांच्या आघाडीत आणखी भर घातली आणि दिवसअखेर टीम इंडियाच्या गोलंदाजांना झुंजवले. ...

India vs Australia, 3rd Test : टीम इंडियानं मैदानावर उतरवले चार बदली खेळाडू; रिषभ, रवींद्र तंदुरुस्त न झाल्यास काय होणार? - Marathi News | India vs Australia, 3rd Test Day 3 : India call on four sub fielders as key players Rishabh Pant and Ravindra Jadeja sent for scans | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : टीम इंडियानं मैदानावर उतरवले चार बदली खेळाडू; रिषभ, रवींद्र तंदुरुस्त न झाल्यास काय होणार?

India vs Australia, 3rd Test : रन आऊट, दुखापत अन् टीम इंडिया बॅकफूटवर; ऑस्ट्रेलियाची जबरदस्त वापसी - Marathi News | India vs Australia, 3rd Test Day 3 : Aussies extend their lead to 197 runs with Marnus Labuschagne 47* and Steve Smith 29* at the close of play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : रन आऊट, दुखापत अन् टीम इंडिया बॅकफूटवर; ऑस्ट्रेलियाची जबरदस्त वापसी

India vs Australia, 3rd Test Day 3 : पुजारा आणि रिषभ यांच्या विकेटनंतर टीम इंडियाची तिसऱ्या कसोटीवरील पकड सैल झाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांच्या उत्तरात टीम इंडियाला २४४ धावाच करता आल्या. ...

India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतनंतर रवींद्र जडेजालाही नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये, टीम इंडियाला धक्का? - Marathi News | India vs Australia, 3rd Test Day 3 : Ravindra Jadeja suffered a blow to his left thumb while batting. He has been taken for scans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतनंतर रवींद्र जडेजालाही नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये, टीम इंडियाला धक्का?

India vs Australia, 3rd Test Day 3 : विल पुकोव्हस्की आणि डेव्हिड वॉर्नर झाले बाद ...