लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

पूर्णवेळ कसोटी कर्णधारपदाबाबत अजिंक्य रहाणे पहिल्यांदाच बोलला, म्हणाला... - Marathi News | Ajinkya Rahane spoke for the first time about the full-time Test captaincy, saying ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पूर्णवेळ कसोटी कर्णधारपदाबाबत अजिंक्य रहाणे पहिल्यांदाच बोलला, म्हणाला...

Ajinkya Rahane News :ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने मात दिल्यानंतर अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटसाठी भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार करा, अशी मागणी क्रिकेटप्रेमी तसेच काही समीक्षकांकडून सुरू झाली आहे. ...

मेलबर्नवर मैदानावर उतरण्यापूर्वी सचिन तेंडुलकरचं 'ते' शतक वारंवार पाहिलं - अजिंक्य रहाणे - Marathi News | I watched Sachin Tendulkar's 116 against Australia at MCG on 1999 tour many times before before going to play the MCG,  Say Ajinkya Rahane  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेलबर्नवर मैदानावर उतरण्यापूर्वी सचिन तेंडुलकरचं 'ते' शतक वारंवार पाहिलं - अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत १२ कसोटी शतक झळकावली आणि त्याची एकही शतकी खेळी व्यर्थ ठरली नाही. त्यानं झळकावलेल्या १२ शतकांपैकी ९ सामने भारताने जिंकले, तर तीन अनिर्णीत राखले.  ...

टीम इंडियाकडून हार अन् ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनवर खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची वेळ! - Marathi News | From Test captain to providing drinks in Big Bash within weeks for Tim Paine, see photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाकडून हार अन् ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनवर खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची वेळ!

मनाचा मोठेपणा!; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशाचं श्रेय खेळाडूंचेच, मला उगाच सन्मान दिला जातोय - राहुल द्रविड - Marathi News | India vs Australia: The Boys Deserve All The Praise, I'm Getting Unnecesary Credit - Rahul Dravid | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मनाचा मोठेपणा!; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशाचं श्रेय खेळाडूंचेच, मला उगाच सन्मान दिला जातोय - राहुल द्रविड

दोन इंजेक्शन अन् वेदनाशामक औषध घेऊन मैदानावर उतरला रिषभ पंत; सिडनी कसोटीतील ९७ धावांमागची गोष्ट! - Marathi News | Had taken 2 injections and sedatives before batting but I could have won the Sydney Test: Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन इंजेक्शन अन् वेदनाशामक औषध घेऊन मैदानावर उतरला रिषभ पंत; सिडनी कसोटीतील ९७ धावांमागची गोष्ट!

सिडनी कसोटीत ४०७ धावांचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३६ षटकांत १०२ धावांवर माघारी परतले होते. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाले होते. ...

36 All Out नंतर विराट कोहलीनं मध्यरात्री १२.३० वाजता पाठवला मॅसेज अन् असे ठरले 'मिशन मेलबर्न'!  - Marathi News | 'Kohli messaged around 12:30 am, the night we were bowled out for 36': India fielding coach reveals 'mission Melbourne' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :36 All Out नंतर विराट कोहलीनं मध्यरात्री १२.३० वाजता पाठवला मॅसेज अन् असे ठरले 'मिशन मेलबर्न'! 

गॅबा कसोटीनंतर फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानं यू ट्यूब चॅनेलवर श्रीधर यांच्यासोबत गप्पा मारल्या. ...

शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण - Marathi News | shubman Gill credits Yuvraj Singh for playing in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण

शुबमन गिलच्या जबरदस्त ९१ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला निर्णायक कसोटी जिंकता आली. ...

५ महिने, २ देश अन् ८ शहरं; लेकिला कुशीत घेत अजिंक्य रहाणेनं लिहीला हृदयस्पर्शी मॅसेज! - Marathi News | Ajinkya Rahane spending quality time with daughter after 5 months, 2 countries, 8 cities  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ महिने, २ देश अन् ८ शहरं; लेकिला कुशीत घेत अजिंक्य रहाणेनं लिहीला हृदयस्पर्शी मॅसेज!

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून मायदेशी परतलेल्या अजिंक्य रहाणेचं मुंबईत दणक्यात स्वागत झाले. ...