लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS : फाजिल आत्मविश्वास हेच पराभवाचे कारण; भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर रवी शास्त्रींची जोरदार टीका - Marathi News | IND vs AUS : ‘This is what overconfidence & complacency can do’, Ravi Shastri slams Rohit Sharma & Co after losing Indore Test inside 3 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फाजिल आत्मविश्वास हेच पराभवाचे कारण; भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर रवी शास्त्रींची जोरदार टीका

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात १०९ धावा आणि दुसऱ्या डावात १६३ धावांवर सर्वबाद झाला. ...

IND vs AUS : पराभवानंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासह महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला, Video - Marathi News | IND vs AUS : Virat Kohli and Anushka Sharma visited the Mahakaleshwar Jyotirlinga Temple in Ujjain, Madhya Pradesh, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवानंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासह महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला, Video

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पाहुण्यांनी मुसंडी मारली. ...

संपादकीय: क्रिकेटचा जीव आखडला? बीसीसीआयनेही तेच केले... - Marathi News | Editorial: Did cricket die? BCCI did the same... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: क्रिकेटचा जीव आखडला? बीसीसीआयनेही तेच केले...

मर्यादित षटकांच्या सामन्यांचा अलीकडे भडिमार होत आहे. अशावेळी खेळाडूंची मानसिकता बदलल्याची टीका होत आहे. पाच दिवसांच्या सामन्यात एकाग्रता टिकविण्यात खेळाडू कमी पडतात, असे जाणकारांना वाटते. ...

‘खेळपट्टीने भारतावर वर्चस्व गाजविले’; सुनील गावसकर यांची सडकून टीका - Marathi News | 'The pitch dominated India'; Criticism of Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘खेळपट्टीने भारतावर वर्चस्व गाजविले’; सुनील गावसकर यांची सडकून टीका

पहिल्या चेंडूपासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाला दोन्ही डावांत केवळ १०९ आणि १६३ धावा करता आल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशीच विजय साजरा करता आला. ...

परिस्थितीवर मात करण्यात अपयशी ठरलो : रोहित - Marathi News | Failed to overcome the situation: Rohit sharma after lost test agaist australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :परिस्थितीवर मात करण्यात अपयशी ठरलो : रोहित

पुजाराला अतिबचावात्मक खेळ थांबवून, प्रतिस्पर्धी संघावरचा दबाव वाढविण्यास सांगितल्याचे रोहितने कबूल केले. ...

डब्ल्यूटीसी फायनलसाठी टीम इंडियाला चौथ्या कसोटीत विजयाची गरज - Marathi News | Team India need win in 4th Test for WTC final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी फायनलसाठी टीम इंडियाला चौथ्या कसोटीत विजयाची गरज

डब्ल्यूटीसी गुणतालिका २०२१-२३ मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या संघाची तिसऱ्या सामन्यांनंतर विजयाची टक्केवारी ६८.५२ टक्के आहे. त्याचबरोबर भारताची विजयाची टक्केवारी पराभवानंतर ६०.२९ टक्क्यांवर आली आहे. ...

ऑस्ट्रेलियासाठी खड्डा खोदला, भारत स्वत:च तोंडघशी पडला! - Marathi News | Digging a hole for Australia, India fell to their own dig! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियासाठी खड्डा खोदला, भारत स्वत:च तोंडघशी पडला!

तिसरी कसोटी नऊ गड्यांनी जिंकून ऑस्ट्रेलियाची डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक ...

पाकिस्तानातील लोकं तर...! भारतीय कर्णधार रोहित शर्मानं शेजाऱ्यांचं नाव घेतलं अन् केली बोलती बंद  - Marathi News | 'In Pakistan, people were saying...': Team India Captain Rohit Sharma gives hilarious response when asked about Indore's pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानातील लोकं तर...! भारतीय कर्णधार रोहित शर्मानं शेजाऱ्यांचं नाव घेतलं अन् केली बोलती बंद 

India vs Australia 3rd test live score updates : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकली. ...