लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS 2nd ODI Live : मग बोलू नका की पुरेशी संधी नाही मिळाली! सूर्यकुमारचं नाव घेत रोहित शर्मा हे काय म्हणाला? - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : Rohit Sharma said - "I have said it many a times before, guys with potential will be given a longer run. Things are there in Suryakumar Yadav's mind as well  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मग बोलू नका की पुरेशी संधी नाही मिळाली! सूर्यकुमारचं नाव घेत रोहित शर्मा हे काय म्हणाला?

India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. ...

IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचे वस्त्रहरण! नावावर नोंदवले गेले नको नकोसे विक्रम; ऑस्ट्रेलियाचे पराक्रम - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : India's 117 all out leads to their biggest defeat in ODI history batting first, check all unwanted record registered today | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे वस्त्रहरण! नावावर नोंदवले गेले नको नकोसे विक्रम; ऑस्ट्रेलियाचे पराक्रम

India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स व २३४ चेंडू राखून हा सामना जिंकताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

IND vs AUS 2nd ODI : "मला वाटतं की मी स्वप्न पाहिलं...", भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर आनंद महिद्रांची प्रतिक्रिया - Marathi News | Industrialist Anand Mahindra says he feels like dreaming after India's 10-wicket defeat in IND vs AUS 2nd ODI    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला वाटतं की मी स्वप्न पाहिलं...", भारताच्या पराभवानंतर आनंद महिद्रांची प्रतिक्रिया

anand mahindra on ind vs aus match: दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन करत भारताचा 10 गडी राखून पराभव केला.  ...

IND vs AUS 2nd ODI Live : वन डे इतिहासातील भारताचा हा लाजीरवाणा पराभव ठरला; वाचा रोहित शर्मा काय म्हणाला...  - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : Largest defeat for India in ODI history in terms of balls left - 234, Rohit Sharma said "We didn't play to our potential, lost wickets and it was disappointing". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे इतिहासातील भारताचा हा लाजीरवाणा पराभव ठरला; वाचा रोहित शर्मा काय म्हणाला... 

मिचेल स्टार्क, सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी भारताला २६ षटकांत ऑल आऊट केले. त्यानंतर मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड यांनी भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले ...

IND vs AUS 2nd ODI Live : १६ चौकार, ६ षटकार! ऑस्ट्रेलियन IPL च्या तयारीला लागले, भारताला ११ षटकांत हरवले; धू धू धुतले  - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi :Australia beat India by 10 wickets, Chase down 118 runs from just 11 overs in an ODI with 234 balls to spare. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१६ चौकार, ६ षटकार! ऑस्ट्रेलियन IPL च्या तयारीला लागले, भारताला ११ षटकांत हरवले; धू धू धुतले 

India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. ...

Ravindra Jadeja : माझा क्रिकेटचा प्रवास म्हणजे दोन 'महेंद्र'च; रवींद्र जडेजाचा मोठा खुलासा! - Marathi News | Ravindra Jadeja says that Mahendra Singh Dhoni and Mahendra Singh Chauhan had a big influence on my cricket career | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :माझा क्रिकेटचा प्रवास म्हणजे दोन 'महेंद्र'च; रवींद्र जडेजाचा मोठा खुलासा

Ravindra Jadeja on ms dhoni : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल एक मोठे विधान केले आहे. ...

IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : India bowled out for just 117, Mitchell Starc on fire with 5/53, Sean Abbott 3/23, Nathan Ellis 2/13 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी

India vs Australia 2nd ODI Live Update : स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ...

IND vs AUS 2nd ODI Live : भारत ६ बाद ७१! विराट कोहलीला DRS घ्यायचा होता, परंतु रवींद्र जडेजाने नकार दिला अन्..., Video  - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : India 71 for 6! Virat Kohli wanted to take DRS, but Ravindra Jadeja refused and he dismissed for 31, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत ६ बाद ७१! विराट कोहलीला DRS घ्यायचा होता, परंतु रवींद्र जडेजाने नकार दिला अन्...

India vs Australia 2nd ODI Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा यजमानांचे धाबे दणाणून सोडले आहे. ...